‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांना ‘एम्आयएम्’च्या ओवैसींकडून उघड साहाय्य ! – आमदार टी. राजासिंह, भाजप, भाग्यनगर

१ जून २०१८ मध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या १२ आतंकवाद्यांना ‘एन्आयए’ने अटक करून तिने मला आणि श्री भाग्यलक्ष्मी मंदिराला लक्ष्य करून आक्रमण करण्याचा कट उधळला. त्या वेळीही ‘एन्आयएने पकडलेल्या या सर्व आतंकवाद्यांना आम्ही साहाय्य करू’, असे औवेसी यांनी घोषित केले.

साधना करणारेच हिंदु राष्ट्राची घडी बसवतील ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

या आपत्काळात मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी होणार असून त्यातून साधना करणारे राष्ट्र-धर्मनिष्ठच तरतील अन् तेच पुढे हिंदु राष्ट्राची घडी बसवतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्‍वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.

बौद्धांच्या आंदोलनानंतर श्रीलंकेतील सर्व ९ मुसलमान मंत्री आणि २ राज्यपाल यांचे त्यागपत्र

श्रीलंकेत जिहादी आक्रमणानंतर मुसलमानांवर आक्रमणे होतात, मशिदी बंद कराव्या लागतात, बुरख्यावर बंदी घातली जाते, शरणार्थी मुसलमानांना देश सोडून जाण्यास सांगितले जाते आणि आता मुसलमान मंत्र्यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले जाते; मात्र भारतात . . . हिंदूंनाच असहिष्णु ठरवले जाते !

प्रत्येक वेळी त्याच कारणांसाठी पोलीस कोठडी कशी देता येईल ? – न्यायाधीश आर्.एम्. पांडे यांचा प्रश्‍न

सीबीआयने यापूर्वी अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या चौकशीसाठी दोन वेळा पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामध्ये दिलेली कारणे आणि आज दिलेली कारणे यांत भेद नाही. प्रत्येक वेळी त्याच कारणांसाठी पोलीस कोठडी कशी देणार ? – न्यायाधीश आर्.एम्. पांडे यांचा सीबीआय’ला प्रश्न

जनतेच्या श्रद्धा आणि विश्‍वास नष्ट करण्याचे अधिकार न्यायालयाला नाहीत ! – चेन्नई उच्च न्यायालयाचा निर्णय

धार्मिक विधी करण्याचा अधिकार त्याला घटनेने दिला आहे. न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असा निर्णय देऊन तमिळनाडू शासनाच्या धर्मादाय विभागाने पाऊस पाडण्यासाठी मंदिरात यज्ञ करण्याच्या आदेश रहित करण्यास चेन्नई उच्च न्यायालयाने नकार दिला.

हिंदु राष्ट्र अधिवेशनातील मान्यवरांचे प्रांतभेद विसरून साधना आणि धर्मकार्य यांचा संगम साधण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक रूपरेषा, कृतीआराखडा आणि हिंदूंसाठी नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरीच्या काळात सिंधी समाज अन्न, वस्त्र आणि निवास यांमध्ये अडकल्याने मधल्या …….

राजकीय पक्ष नव्हेत, तर हिंदुत्वनिष्ठच हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतात, याविषयी हिंदुत्वनिष्ठांचे विचार !

हिंदुत्वाचे नाव घेणारे राजकीय पक्ष धर्माचे प्रत्यक्ष कार्य करतांना मात्र डरपोकपणा दाखवतात, हा अनुभव आहे. सध्या लंडनमध्ये असलेली धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेतील मूळ मूर्ती परत आणून ठेवण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते…..

‘फेसबूक लाइव्ह’ च्या माध्यमातून ३ लक्ष ३२ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन पोचले !

 ४.६.२०१९ या दिवशी विविध मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विषय ३ लक्ष ३२ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला, तसेच १ लक्ष ५ सहस्रांहून अधिक लोकांनी ‘फेसबूक लाइव्ह’चा लाभ घेतला आणि २ सहस्र २०० हून अधिक जणांनी प्रक्षेपणाचा हा व्हिडिओ शेअर केला.


Multi Language |Offline reading | PDF