(म्हणे) ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍यांची चामडी सोलून काढू !’

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांचा फतवा ! मुख्यमंत्र्यांनी असे विधान करून लोकशाहीद्रोह आणि घटनाद्रोह केला आहे; मात्र एरव्ही ‘घटना धोक्यात’ म्हणून गळा काढणारे याविषयी आता तोंड बंद करून बसले आहेत !

अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री, तर राजनाथ सिंह संरक्षणमंत्री आणि निर्मला सीतारामन् अर्थमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप घोषित केले आहे. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्री करण्यात आले आहे.

तमिळनाडूतील हिंदूंच्या हत्यांविषयी कमल हसन गप्प का ? – जी. राधाकृष्णन्, तमिळनाडू राज्य अध्यक्ष, शिवसेना

हिंदु जनजागृती समिती आयोजित अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा हिंदुद्वेषी कमल हसन यांना प्रश्‍न !

गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक

गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत  मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.

(म्हणे) ‘मुसलमान चालकाला शक्य नसल्याने मी रोजा पाळतो !’ – हिंदु वनअधिकारी

मुसलमानांनी हिंदूंसाठी कधी उपवास केल्याचे ऐकले आहे का ? अन्य पंथीय काही झाले, तरी त्यांचे धर्माचरण सोडून इतरांचे धर्माचरण करत नाहीत. कितीही रोजे पाळले, तरी धर्मांधांच्या दृष्टीने हे वनअधिकारी ‘काफीर’च असणार, हे हिंदूंना कधी कळणार ?

न्यायालयात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या बाजूने लढण्यास सिद्ध ! – हिंदुत्वनिष्ठ  अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती, कर्नाटक

मडिकेरी जिल्ह्यातील समस्त धर्मप्रेमी नागरिक, अधिवक्ता, तसेच देशातील अधिवक्ते यांनी या अटकेस वैध मार्गाने विरोध करावा, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांनी पत्रकार परिषदेत केले.

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील साध्या वेशातील पोलिसांचा अधिवेशनस्थळी वावर !

पोलिसांकडून धातूशोधक यंत्रणा (मेटल डिटेक्टर) आणि श्‍वानपथक यांच्या माध्यमातून अधिवेशनस्थळावर लक्ष ! वैध मार्गाने होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’वर करडी दृष्टी ठेवणारे पोलीस !

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

२-३ आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकमध्ये आतंकवादी निर्मितीचा कारखाना चालू असल्यामुळे गेल्या ३ दशकांत आतंकवाद नष्ट होऊ शकलेला नाही. त्यामुळे पाकला नष्ट केल्यावरच भारतातील आतंकवाद नष्ट होईल !

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी संतसंदेश

हिंदुत्वनिष्ठांनी गोप-गोपींप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’रूपी गोवर्धन पर्वताला काठ्या लावण्याचे कार्य करावे ! – प.पू. दास महाराज

‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी केलेले कार्य’ याविषयी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेले अनुभवकथन !

३१ मे या दिवशीच्या द्वितीय सत्रात गाजियाबाद (उत्तरप्रदेश) येथील ‘सांस्कृतिक गौरव संस्थान’चे अध्यक्ष श्री. विनोद कुमार सर्वोदय, छत्तीसगड येथील ‘राष्ट्रीय स्वाभिमान पार्टी’चे राष्ट्रीय महामंत्री अधिवक्ता सतीश त्रिपाठी, हिंदु जनजागृती समितीचे …..


Multi Language |Offline reading | PDF