हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे विक्रम भावे यांना अटक

हिंदुत्वनिष्ठांचे खटले चालवणारे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर अन् ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांना सीबीआयने…..

रामनाथी, गोवा येथे उद्यापासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आणि कृतीची पुढील दिशा ठरवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ जूनपासून श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ होणार आहे.

आतंकवादी झाकीर मुसा याच्या अंत्ययात्रेला सहस्रो देशद्रोही धर्मांधांची गर्दी

पुलवामा येथे ठार करण्यात आलेला आणि अल्-कायदा आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या ‘अन्सार गझवट उल हिंद’ या संघटनेचा प्रमुख झाकीर मुसा याच्या अंत्ययात्रेत सहस्रोच्या संख्येने देशद्रोही धर्मांध गोळा झाले होते.

(म्हणे) ‘ध्रुवीकरण आणि विभाजनवादी धोरण यांमुळे मोदी यांचा विजय !’

अमेरिकेतील ‘टाइम’ या प्रसिद्ध नियतकालिकाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा लेख प्रकाशित केला आहे. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयावर टीका केली आहे.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

बंगालच्या नादिया जिल्ह्यात अज्ञातांनी भाजपच्या २५ वर्षीय संतुराम घोष या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना २४ मेच्या रात्री घडली.  संतुराम घोष यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

संभाजीनगरमध्ये धर्मांधांकडून अंडी फेकून श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना

एम्आयएम्चे इम्तियाज जलील खासदारपदी निवडून आल्यावर धर्मांधांनी २४ मे या दिवशी पहाटे ३ वाजता अंडी फेकून सिडको आविष्कार वसाहतीतील श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना केली.

आपत्काळाचे भीषण स्वरूप

सध्या संपूर्ण विश्वात, तसेच भारतातही आपत्काळाने महाभयंकर रूप धारण केले आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे. ‘पृथ्वीवर सुनामी, भूकंप इत्यादी अनेक भयानक नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. त्यामुळे पृथ्वीही सोडायची वेळ येईल’, असे शास्त्रज्ञही सांगत आहेत. या आपत्काळाचा अनुभव संपूर्ण मानवजातीला दिवसेंदिवस विविध माध्यमांतून … Read more

विनाशकारी आपत्काळास कारणीभूत दंगल, बॉम्बस्फोट, अणूयुद्ध आणि नक्षलवाद

छोट्या छोट्या वादांतून मोठ्या प्रमाणात भडकणाऱ्या दंगली भारतात नवीन नाहीत; मात्र दंगलींमध्ये होणारे अत्याचार, जाळपोळ, मारहाण हे पाहिल्यावर अक्षरशः उरात धडकी भरते. सध्या जात, धर्म यांच्यावरून होणारी भांडणे किंवा वादविवाद यापुढील काळात भीषण दंगली घडवतील !


Multi Language |Offline reading | PDF