भाजपचा पुन्हा बहुमताने विजय !

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची मोजणी २३ मेच्या सकाळपासून चालू झाल्यावर अवघ्या काही घंट्यांत भाजपला पुन्हा बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले. एकट्या भाजपला ३००, तर भाजपप्रणीत लोकशाही आघाडीला ३५१ जागांवर आघाडी मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

महर्षींच्या आज्ञेनुसार कृष्णराज्यासाठी पूरक राज्यकर्ते भारतवर्षाला मिळण्यासाठी गायत्रीमंत्राचा जपयज्ञ !

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे मयन महर्षि यांच्या आज्ञेने सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे अशा ११ ठिकाणी २३ मे या दिवशी सकाळी ८.३० ते सायं. ६.३० या ….

२३.५.२०१९ या दिवशी भारतातील लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित होण्याच्या संदर्भात मयन महर्षींनी दिलेला संदेश !

‘२३.५.२०१९ या दिवशी भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित होणार आहेत. १. २३.५.२०१९ या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व अ. २३.५.२०१९ या दिवशी मकर रास आणि उत्तराषाढा नक्षत्र आहे. कलियुगातील या चरणामध्ये धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतलेले श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्म मकर राशीत आणि उत्तराषाढा नक्षत्रात झाला आहे. आ. २३.५.२०१९ या दिवशी गुरुवार आहे. … Read more

आंध्रप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगू देसमचा दारूण पराभव

आंध्रप्रदेश राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी तेलुगू देसम् पक्षाच्या सरकारचा दारूण पराभव झाला असून त्याला केवळ २५ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष असणार्‍या …..

माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल ! – साध्वी प्रज्ञासिंह

असे विधान किती विजयी उमेदवार करतात ? हिंदूंना आतंकवादी ठरवणारे दिग्विजय सिंह यांचा साध्वी यांनी केलेला पराभव, म्हणजेच हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला ४१ जागांवर आघाडी

महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी भाजप २३, तर शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगड मतदार संघात पराभव झाला असून ….

उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांचे धर्मप्रेमी अधिवक्ता, उद्योगपती आणि जिज्ञासू यांना हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी मार्गदर्शन

आज भारतात केवळ हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण केले जात आहे; मात्र चर्च किंवा मशीद यांचे अधिग्रहण केले जात नाही. अधिग्रहित करण्यात आलेल्या मंदिरांमध्ये हिंदूंनी अर्पण केलेल्या धनाचा दुरुपयोग केला जात असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फरिदाबाद येथे सामूहिक प्रार्थना

शिवशक्ती मंदिर प्रबंधक समितीच्या वतीने येथे ७ दिवसीय श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, याकरता सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.

मंगळूरू (कर्नाटक) येथील बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा द्वितीय वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा

येथील बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा द्वितीय वाढदिवस १४ मे या दिवशी श्रीमती अश्‍विनी प्रभु यांच्या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे यांच्या हस्ते पू. भार्गवराम यांचा सन्मान करण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now