कोटी कोटी प्रणाम !

• कश्यपऋषि यांची आज जयंती
• संत चोखामेळा यांची आज पुण्यतिथी
• एस्.एस्.आर्.एफ्. च्यासंत पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांचा आज वाढदिवस

आतंकवादाचा प्रसार केल्याच्या प्रकरणी सौदी अरबमध्ये ३ मुसलमान धर्मगुरूंना फाशीची शिक्षा !

सौदी अरबमध्ये मुसलमान धर्मगुरूंना आतंकवादाचा प्रचार केल्याच्या प्रकरणात फाशी दिली जाते; मात्र भारतात प्रत्यक्षात संसदेवर आणि अन्यत्र आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होऊनही अनेक वर्षे पोसले जाते आणि वर त्यांना वाचवण्यासाठी मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जाते !

काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात एक सैनिक हुतात्मा

पाकच्या अशा कुरापती थांबवण्यासाठी भाजप सरकार काय कृती करणार आहे ? कि ‘अशा घटना नेहमीच्याच आहेत’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाणार आहे ?

(म्हणे) ‘भारत आणि चीन एकाच कुटुंबातील दोन भावांप्रमाणे असल्याने मतभेद स्वाभाविक !’ – चीनचे भारतातील राजदूत

या वक्तव्यावरून ‘पुन्हा ‘हिंदी चिनी भाई भाई’ सांगत चीन भारतावर कुरघोडी करणार’, असेच लक्षात येते !

अन्वेषण यंत्रणा आरोपपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याविषयी अधिवक्ता समीर पटवर्धन यांचा युक्तीवाद

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुढील सुनावणी ७ जून या दिवशी होणार आहे. २२ मे या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व्ही.एस्. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला.

काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

२२ मेच्या सकाळी येथील गोपालपुरामध्ये  सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले.

विरार येथे साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी

भाजपच्या राज्यात मंदिरांची सुरक्षा धोक्यात ! मंदिर सरकारीकरण, भ्रष्टाचार, आतंकवाद्यांच्या धमक्या यांनंतर आता मंदिरांतील वाढत्या चोर्‍यांची प्रकरणे, हे हिंदूंची श्रद्धास्थाने असुरक्षित असल्याचेच द्योतक आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) सनातनच्या ९५ व्या संतपदी विराजमान !

२२ मे २०१९ या दिवशी झालेल्या एका सोहळ्यात श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी आरूढ झाल्याची आनंदवार्ता घोषित करण्यात आली.

हिंदुत्वनिष्ठांवर पाळत ठेवणार्‍या पोलिसांनी जिहादी आतंकवाद्यांवर एवढे लक्ष ठेवले असते, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

केवळ हिंदुत्वनिष्ठांवर वचक दाखवणारे पोलीस !

बेळगाव येथील दिंडीही उत्साहात !

येथे झालेल्या दिंडीच्या प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पंकज घाडी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै चौक येथे धर्मध्वज पूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. यल्लाप्पा पाटील यांनी शंखनाद केला.


Multi Language |Offline reading | PDF