ऋषितुल्य आणि महान संत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या पार्थिवावर नाशिक येथे अंत्यसंस्कार !

योगतज्ञ दादाजी यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या भक्तगणांचा दादाजींना साश्रू नयनांनी निरोप !  

गोरक्षकांना पोलिसांसमक्ष शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देणारे समाजकंटक अन् कसाई यांच्यावर काय कारवाई करणार, हे पोलिसांनी सांगावे !

इंदापूर (जिल्हा पुणे) येथे ५.१.२०१९ या दिवशी कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या ६९ गोवंशियांचा टेम्पो मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांनी पोलीस आणि सहकारी यांच्या साहाय्याने पकडून दिला.

अयोध्येतील श्री सीताराम मंदिरामध्ये सलग तिसर्‍या वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन

हिंदूंच्या दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये एखादी मेजवानी आयोजित का करण्यात येत नाही ? नेहमी हिंदूंनीच असा प्रयत्न का केला पाहिजे ? अन्यांना धार्मिक सौहार्द का दाखवावासा वाटत नाही ?

(म्हणे) ‘मतमोजणीपर्यंत इस्लामच्या रक्षणासाठी सामूहिक प्रार्थना करा !’

पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्यामुळे ‘दारुल उलूम देवबंद’च्या मौलानाकडून मुसलमानांना आवाहन : ‘हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सरकार सत्तेत आल्यावर मुसलमानांना पोटशूळ उठतो. त्यामुळे ‘त्यांचे कितीही लांगूलचालन केले, तरी ते विरोधच करणार’, हे भाजपच्या लक्षात येईल, तो सुदिन !

करुणामयी दृष्टी, चैतन्यमय वाणी आणि ‘लक्ष्मीप्रसाद’ यांतून साधकांना दिव्य शक्ती प्रदान करणारे अन् आपत्काळात सनातन संस्थेचे रक्षण करणारे थोर योगपुरुष !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या दर्शनाने, एवढेच नव्हे, तर त्यांच्या स्मरणानेही चैतन्य मिळाल्याच्या अनुभूती अनेक साधकांनी घेतल्या आहेत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

मागील १५ दिवसांत ‘योगतज्ञ दादाजी अनेक प्रसंगी सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत, त्यांचा आशीर्वाद मला लाभत आहे’, असे मला जाणवत होते.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या देहत्यागाच्या संदर्भात ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांना मिळालेली पूर्वसूचना !

मला योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा तोंडवळा न दिसता त्या ठिकाणी मला एक पिवळ्या रंगाची तेजस्वी ज्योत दिसू लागली. ती ज्योत वर जात होती. या वेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते.

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणी मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांच्याविरोधात पुरावे नाहीत ! – सीबीआयचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

राजकारण्यांकडे बेहिशेबी मालमत्ता नाही, यावर जनतेचा कधीतरी विश्‍वास बसेल का ? सीबीआयसारख्या अन्वेषण यंत्रणेला याविषयी पुरावे मिळत नसतील, तर जनतेला ते कधीतरी खरे वाटेल का ?

सीबीआय विसर्जित करा !

भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे; कारण भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होत नाही. त्यांना शिक्षा का होत नाही, तर अन्वेषण यंत्रणेतील अधिकारीच अकार्यक्षम, तत्त्वहीन आणि कर्तव्यचुकार आहेत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या देहत्यागानंतरचे सूक्ष्म परीक्षण

‘२०.५.२०१९ च्या दुपारी २.२४ वाजता योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी देहत्याग केला. दुपारी ३.३० वाजता या विषयीचे सूक्ष्म-परीक्षण करण्याची सेवा मला मिळाली. या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.


Multi Language |Offline reading | PDF