(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याविषयी विचार करा !’ – बिहारचे जदयुचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपला सल्ला

भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना पक्षातून काढले, तरी ‘नथुराम गोडसे प्रखर देशभक्तच होते’, अशीच इतिहासात त्यांची नोंद होईल’ हे नितीश कुमार यांनी लक्षात ठेवायला हवे !

मतदानोत्तर चाचणीत भाजप आघाडीला बहुमत

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सातही टप्पे १९ मे या दिवशी संपल्यावर विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे आकडे सायंकाळी साडेसहानंतर प्रसारित करण्यात आले.

देवाकडे कधी काही मागत नाही ! – पंतप्रधान मोदी

‘मोदी यांनी देवाकडे काही मागावे’, अशी धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा नाही; मात्र हिंदुद्वेष्ट्यांपासून हिंदूंच्या मंदिरांचे आणि देवतांच्या मूर्तींचे रक्षण करावे, अशी अपेक्षा आहे !

निवडणुकीच्या शेवटच्या मतदानाच्या टप्प्यात पंजाब, बंगाल आणि बिहार राज्यांत हिंसाचार

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा ७ वा आणि शेवटचा टप्पा १९ मे या दिवशी पूर्ण झाला. या वेळी विविध ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये २ ठिकाणी सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.

मोहनदास गांधी यांना ‘पाकचे राष्ट्रपिता’ म्हणणारे भाजपचे मध्यप्रदेशातील मीडिया संपर्क प्रमुख निलंबित

‘गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारतात त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र जन्मले. काही लायक निघाले काही नालायक’, अशी पोस्ट करणारे भाजपचे मध्यप्रदेश येथील मीडिया संपर्क प्रमुख अनिल सौमित्र यांना भाजपने निलंबित केले आहे.

सर्वच ठिकाणचे पोलीस असेच करत असतील, तर उद्या आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यावर काय स्थिती होईल, याची कल्पनाही न केलेली बरी !

‘गोरखपूर (उत्तरप्रदेश) शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली होती.

(म्हणे) ‘हिंदु’ शब्द मोगलांच्या आधी अस्तित्वातच नव्हता !’ – कमल हसन

ब्रिटिशांनी जेव्हा देशावर राज्य केले, तेव्हा त्यांनी ‘हिंदु’ हा शब्द प्रचलित केला. त्या शब्दाचा प्रयोग करण्यापेक्षा आपण ‘भारतीय’ असेच एकमेकांना संबोधित केले पाहिजे, अशी मुक्ताफळे अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी उधळली आहेत.

तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा करणारे अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ध्यास असलेले डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील बन्सीधर तावडे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान !

‘वैशाख पौर्णिमेला, म्हणजे १८ मे २०१९ या दिवशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी डिगस (तालुका कुडाळ) येथील श्री. बन्सीधर तावडे (वय ७९ वर्षे) हे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.


Multi Language |Offline reading | PDF