श्रीसत्यनारायणाच्या वेशात विश्‍वरूप दर्शन देऊन साधकांचा उद्धार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

आज ‘श्रीवत्स’पदक धारण करू शकणारी पृथ्वीतलावरील एकमेव व्यक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधकांना श्रीसत्यनारायण रूपातील गुरुदर्शनाने कृतकृत्य करणारा आणि निर्गुण स्तराची अनुभूती देणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा !

सध्याच्या कलियुगांतर्गत घोर कलियुगात साधकाला त्याच्या मनीषा पूर्ण करत मोक्षापर्यंत घेऊन जाणारे भगवान श्रीविष्णूचे करुणामय रूप म्हणजे ‘श्रीसत्यनारायण’ ! कृपाळू भगवंत त्याच्या भक्तांसाठी ‘अंतिम सत्य’ आणि ‘करुणाकर’ अशा ‘श्रीसत्यनारायण’ स्वरूपात प्रगटतो अन् त्यांना मोक्षापर्यंतची वाटचाल दाखवतो.

आरोपी पोलिसांवर खटला चालवण्याचा न्यायालयाचा आदेश

लैंगिक शोषण करणारा धर्मांध मकसूद याच्याशी विवाह करण्यासाठी अल्पवयीन मुलीवर बळजोरी करणार्‍या ३ पोलिसांवर खटला चालवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे. असे नैतिकतेची चाड नसलेले पोलीस लोकशाहीला कलंकच !

श्रीसत्यनारायणदेव !

प्रत्येक मनुष्याची उत्पत्ती ईश्‍वरापासून म्हणजे सच्चिदानंदापासून झाली आहे. त्यामुळे मनुष्याला या मर्त्यलोकात सातत्याने आनंदाची ओढ असते. यासाठी तो जीवनभर संघर्ष करत असतो आणि विविध माध्यमांतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो

आरोपी पाद्य्रांची नावे दडपणार्‍या व्हॅटिकनच्या विरोधात पीडितांकडून खटला प्रविष्ट

अमेरिकेतील ३ भाऊ आणि २ अन्य व्यक्ती यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या ख्रिस्ती धर्मगुरूंची कृत्ये दाबून ठेवली म्हणून व्हॅटिकनविरुद्ध खटला प्रविष्ट केला आहे.

सोलापूर येथे भव्य हिंदू एकता दिंडी !

सोलापूर येथे भव्य हिंदू एकता दिंडी
आज बेळगाव येथे नामदिंडी

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन : २७ मे ते ८ जून २०१९

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील संघटना पाकमधील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा निषेध करतात; मात्र भारतातील बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय रहातात !

इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रताप युद्धात जिंकल्याचा, तर इयत्ता बारावीच्या पुस्तकात ते पराभूत झाल्याचा उल्लेख !

सत्तेतील राजकीय पक्षांच्या विचारसरणीनुसार इतिहास पालटला जाणारा जगातील एकमेव देश भारत ! पराक्रमी हिंदु राजांचा तेजस्वी इतिहास दडपला जाऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करा !


Multi Language |Offline reading | PDF