आज योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या शताब्दी जन्मोत्सवानिमित्त (१०० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त) शेवगाव (नगर) येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त १८ मे या दिवशी येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांना मी कधीही हृदयातून क्षमा करू शकणार नाही !’ – पंतप्रधान मोदी

म. गांधी यांच्यामुळे भारताची फाळणी झाली. ते फाळणी रोखू शकले असते . . . या सर्व कृत्यांवर म. गांधी यांनी कधीही क्षमा मागितलेली नाही. त्यामुळे या आणि अन्य हिंदुविरोधी कृत्यांमधून धर्मप्रेमी हिंदू कधीही म. गांधी यांना हृदयापासून क्षमा करू शकणार नाहीत, हे पंतप्रधान मोदी यांनीही लक्षात ठेवले पाहिजे !

राजीव गांधी यांनी १७ सहस्र जणांना मारले ! – भाजपचे खासदार नलिन कटिल

भाजपचे खासदार आणि नेते यांच्या मनात जे आहे, ते प्रथम उघडपणे करतात; मात्र पक्षाकडून राजकीय स्वार्थामुळे दबाव आल्यावर त्यांना त्यांचे प्रामाणिक मत मागे घ्यावे लागते, हीच वस्तूस्थिती आहे ! भाजप दुसरी काँग्रेस कशी झाली आहे ?, हेच यातून स्पष्ट होते !

(म्हणे) ‘प्रत्येक धर्मात आतंकवादी आहेत !’ – कमल हसन

अभिनेते कमल हसन पुन्हा बरळले ! कमल हसन त्यांच्या या विधानावरून आता ख्रिस्ती, जैन, शीख, बौद्ध यांनाही आतंकवादी ठरवत आहेत, हे या पंथियांना मान्य आहे का ? मान्य नाही, तर ते कमल हसन यांना विरोध का करत नाहीत ?

साक्षात ईश्‍वराने सनातनला दिलेले अनमोल आणि दिव्य कृपाछत्र : योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

‘वर्ष २००० पासून सनातन संस्थेच्या कार्याची गती जसजशी वाढू लागली, तसतशी सनातनवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून अनेक संकटे ओढवू लागली. साधकांवर अनिष्ट शक्तींची मोठमोठी आक्रमणे होऊ लागली.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी अनुभवलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

‘१५.३.२०१९ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस होता. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला होता. तो लेख वाचून योगतज्ञ दादाजी यांनी मला दूरभाष केला.

कु. मृण्मयी गांधी या साधिकेचे देवाशी कवितेतून झालेले संभाषण

वैशाख पौर्णिमा (१८ मे) या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात सेवा करणारी साधिका कु. मृण्मयी संतोष गांधी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने भगवंताशी साधलेला भावस्पर्शी संवाद प्रसिद्ध करत आहोत.

हिंदू असणे गुन्हा आहे का ?

दोनच दिवसांपूर्वी देहलीत एक हिंदु पिता त्याच्या मुलीला घेऊन घरी जात होता. त्या वेळी काही धर्मांधांनी त्याच्या मुलीची छेड काढली. या पित्याने धर्मांधांच्या घरी जाऊन या गोष्टीचा जाब विचारला.


Multi Language |Offline reading | PDF