बंगालच्या बगाखाली या मुसलमानबहुल गावामध्ये मशिदींमधून हिंदूंवर आक्रमण करण्याची चेतावणी

ममता बॅनर्जी यांच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! ‘ममता बॅनर्जी यांना निवडून दिल्याची हिंदूंना मिळालेली ही शिक्षाच होय’, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये ! गोहत्या करणार्‍या कसायांना मारहाण झाल्यावर देशात असहिष्णुता वाढल्याची बांग देणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना आता ही घटना दिसत नाही का ?

कोलकाता येथील अमित शहा यांच्या ‘रोड शो’मध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी होणारा हिंसाचार तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती दर्शवतो; मात्र तरीही केंद्रातील भाजप सरकार या राज्यातील सरकार विसर्जित न करता तेथील हिंसाचाराचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे, हे भाजपला लज्जास्पद !

पोलिसांच्या अन्यायपूर्ण वागणुकीमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्‍वास उडत चालला आहे. अशा अन्यायी पोलिसांविरुद्ध आवाज उठवणे, हे सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे !

संभाजीनगर येथून देवदर्शनासाठी निघालेल्या १०० हून अधिक भाविकांपैकी ३ भाविकांवर पोलिसांशी वाद घालून मारहाण केल्याचा खोटा गुन्हा नोंद केल्यामुळे त्यांना ९ दिवस कारागृहात जावे लागले, तर एका भाविकाला मारहाण करण्यात आली आहे.

अमेरिकेत ७ भारतीय आस्थापनांवर खटले

जेनेरिक औषधांचे मूल्य संगनमत करून वाढवल्यामुळे ७ भारतीय आस्थापनांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी आस्थापनांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले प्रविष्ट केले आहेत.

(म्हणे) ‘नन’वरील बलात्कार ही क्षुल्लक गोष्ट !’ – थलासरी (केरळ) येथील बिशपचे विधान

थलासरीच्या बिशपकडून असे विधान करणे आश्‍चर्यकारक म्हणता येणार नाही; मात्र हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांविषयी बोलणारे या बिशपच्या किंवा चर्च संस्थेच्या विरोधात बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

राजस्थानच्या सरकारी रुग्णालयातील प्रसुतीकक्षात गायत्री मंत्र लावण्यास मुसलमानांचा विरोध

हिंदूंच्या धार्मिक मंत्रांचा चांगला परिणाम होत असतांना केवळ धार्मिक कारणावरून त्याला विरोध करणारे हिंदुद्वेषीच होत ! धर्मनिरपेक्ष देशात दिवसातून ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांवरून सर्व धर्मियांना अजान कशाला ऐकवली जाते ? मुसलमान लगेच हिंदूंच्या मंत्रांना विरोध करतात; मात्र किती हिंदू मशिदींवरून होणार्‍या अजानचा विरोध करतात ?

विविध दैवी गुणांचा समुच्चय असणार्‍या पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी आणि त्यागी अन् समर्पित आयुष्य जगलेले पू. वसंत मळयेआजोबा !

आई-वडिलांकडे बघण्याची खरी दृष्टी साधनेत आल्यानंतरच लाभते. लहानपणापासून आतापर्यंत त्यांना अनुभवले; पण ‘ते नेमके काय आहेत ?’ हे आज लक्षात आले. आई-वडील दोघेही आदर्श असणे, हे भाग्य अल्प जणांना लाभते.

‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलीवर ओढवली भयाण परिस्थिती

रमजान जावेद या धर्मांधाने ऋतुजा बोभाटे हिच्याशी बळजोरीने विवाह केला. लग्न झाल्यावर रमजान जावेद तिला नांदवायला सिद्ध नसल्याने ती पुन्हा माहेरी आली. ऋतुजा हिने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने लग्नापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता.


Multi Language |Offline reading | PDF