बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याची हत्या

तृणमूल काँग्रेसची सत्ता असणार्‍या बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपच्या राज्यात झालेल्या एखाद्या हिंसाचाराच्या घटनेवरून देशात असहिष्णुता वाढल्याचा आरोप करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बंगालमधील हिंसाचारावर मौन का बाळगतात ?

काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटच्या कारवाया चालू

भारतीय उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा : गेल्या ३ दशकांत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याऐवजी त्यात अशा पद्धतीने वाढ होत आहे, हे लोकशाही निरर्थक ठरल्याचेच द्योतक !

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कट्टर वहाबी विचारांचा प्रसार करणार्‍याला अटक

श्रीलंकेत जिहादी आतंकवादी आक्रमणाची एक घटना झाल्यावर श्रीलंका त्याच्या मुळापर्यंत जाऊन आतंकवाद्यांवर कारवाई करत आहे, तर भारतात ३ दशके जिहादी आतंकवादी आक्रमणे होत असतांना आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते निष्क्रीयच राहिले !

शोपियांमध्ये २ आतंकवादी ठार

येथील हिंदसीतापूर येथे सैनिकांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

आतंकवादी संघटनांना साहाय्य केल्याच्या कारणावरून पाककडून ११ संघटनांवर बंदी

पाक केवळ जगाला दाखवण्यासाठी अशी बंदी घालण्याचा दिखाऊपणा करत आहे. पाकला खरेच आतंकवाद नष्ट करायचा असता, तर त्याने प्रथम आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे बंद केले असते आणि सर्व आतंकवाद्यांना फाशी दिली असती !

(म्हणे) ‘महंमद अली जिना यांना पंतप्रधान केले असते, तर फाळणी झालीच नसती !’ – भाजपच्या उमेदवाराचा जावईशोध

नेहरू यांनी ज्या प्रमाणात हिंदूंची आणि हिंदु धर्माची हानी केली, त्याच्या कितीतरी पटींनी जिना यांनी ती केली असती आणि भारत इस्लामी राष्ट्र झाला असता, हे भाजपवाल्यांना कळत नाही का ?

मशिदींवर अवैधरित्या ध्वनीक्षेपक लावून प्रतिदिन ५ वेळा केले जाणारे ध्वनीप्रदूषण पोलिसांना ऐकू येत नाही का ?

‘मंगळूरू (कर्नाटक) येथे महाशिवरात्रीनिमित्त जागरण करतांना कावूरू येथील श्री महालिंगेश्‍वर मंदिरात भजन आणि यक्षगान चालू होते. या वेळी कावूरू पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली भजन आणि यक्षगान थांबवण्याचा प्रयत्न केला.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे दिंडी

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली दिंडी अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडली.

जळगाव, नंदुरबार, ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता, सामूहिक नामजप, सामूहिक प्रार्थना करणे, प्रवचने घेणे, देवतांना साकडे घालणे आदी उपक्रम देशभर राबवण्यात येत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now