‘श्रीसत्यनारायण’रूपातील गुरुदर्शनाची पर्वणी लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा !

श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून महर्षींच्या आज्ञेने साधकांना परात्पर गुरुमाऊलींचे अवताररूपात दर्शन होत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मयन महर्षींचा संदेश

आज ‘श्रीवत्स’पदक धारण करू शकणारी पृथ्वीतलावरील एकमेव व्यक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. डॉ. आठवलेजी यांचा अभ्युदय म्हणजे देश, सनातन धर्म आणि हिंदुत्व यांचा अभ्युदय होय !

मी अंतःकरणातील भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, ‘प.पू. डॉ. आठवलेजी यांचे ज्ञान आणि संपत्ती वृद्धींगत होऊ दे. परम पूज्यांचा अभ्युदय (उन्नती) म्हणजे देश, सनातन धर्म, तसेच हिंदुत्व यांचा अभ्युदय होय. त्यांना सर्व संतांचे आशीर्वाद लाभू देत, तसेच त्यांना चांगले आरोग्य आणि आयुष्य लाभू दे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्ष २०१९ मधील जन्मोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात महर्षि मयन यांनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितलेली सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘सत्यनारायणा’च्या रूपात दर्शन द्यावे !

पाद्य्रांकडून होणार्‍या लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवणे अनिवार्य ! – पोप फ्रान्सिस

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ९ मे या दिवशी एक कायदा पारित केला या कायद्यानुसार चर्चच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यकक्षेत येणार्‍या विभागांत होणार्‍या लैंगिक शोषणाच्या घटना आणि त्या दाबून टाकण्याचे प्रयत्न ‘व्हॅटिकन’च्या लक्षात आणून देणे

(म्हणे) ‘अटक केली जाणार नसेल, तरच भारतात येईन !’ – डॉ. झाकीर नाईक याची अट

‘मी दोषी ठरत नाही, तोपर्यंत मला अटक केली जाणार नाही’, असे आश्‍वासन सर्वोच्च न्यायालयाने मला दिल्यासच मी भारतात परतण्यास सिद्ध आहे, अशा अटीवर जिहादी आतंकवाद्यांचा मार्गदर्शक डॉ. झाकीर नाईक याने भारतात येण्याची सिद्धता दर्शवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून मध्यस्थ समितीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय घटनापिठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मध्यस्थ समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली.

जगप्रसिद्ध ‘टाइम’ नियतकालिकात मुसलमान लेखकाकडून पंतप्रधान मोदी यांचा ‘दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता’, असा उल्लेख

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आतीश तासीर या लेखकाचा ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखीन ५ वर्ष देईल का ?’, या मथळ्याखाली विशेष लेख प्रसिद्ध केला आहे.

कोल्हापूर येथील विशेष अन्वेषण पथकाकडून विनय पानवळकर यांची चौकशी

‘नुकतेच कोल्हापूरहून ‘एस्आयटी’चे (विशेष अन्वेषण पथकाचे) ३ पोलीस आणि १ चालक, असे ४ जण चौकशीसाठी देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथे श्री. विनय पानवळकर यांच्या घरी आले होते.


Multi Language |Offline reading | PDF