परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव विशेषांक भाग – २

. . . हे एक प्रकारचे देवासुर युद्धच आहे. या सर्व घटनांकडे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधक वृत्तीने पाहिले आणि वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यासही करवून घेतला. चांगले अन् वाईट पालट, तसेच देवासुर युद्ध यांविषयी या अंकात माहिती देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांची कीर्ती गाणारा पोवाडा !

काय सांगू कीर्ती त्या गुरुदेवांची ।
काय सांगू कीर्ती त्या गुरुदेवांची ऽऽ ।
शपथ घेतली हिंदु राष्ट्र घडवण्याची ।
हिंदूंना संघटित करण्याची ।
हिंदु-हिंदूंमधील स्वभावदोष-अहं घालवण्याची ॥

परात्पर गुरु डॉक्टर यांच्याशी संबंधित वस्तूंमध्ये झालेले पालट

संतांमध्ये सत्त्वगुणाचे प्रमाण पुष्कळ वाढलेले असते. संतांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंमध्येही सात्त्विकता संक्रमित होऊ लागते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वापरातील वस्तूही सत्त्वगुणी बनून त्यांच्यात चांगले पालट झाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील वस्तू, खोली आणि परिसर येथे दिसून आलेले बुद्धीअगम्य दैवी पालट

‘सनातन आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून साधनेमुळे व्यक्तीचे अंतर्मन, बाह्यमन आणि शरीर यांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करत आहे.

स्वतः अध्यात्मातील उच्चपदी असूनही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अन् साधकांना घडवण्यासाठी अविश्रांत सेवा करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘वर्ष १९९६ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांची एक (प्रोस्टेटची) शस्त्रक्रिया झाली होती. त्या वेळी ते रुग्णालयात असतांना ग्रंथांच्या लिखाणाचे (मजकुराचे) कागद तिकडे वाचण्यासाठी मागवून घेत.

‘सनातन’सूर्याला कोटी कोटी नमन !

सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यंदा ७८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या संपादकीयाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करतांना आमच्या अंतःकरणातील भाव दाटून येत आहे.

वर्ष १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली झाल्या, तर झाल्या ! – काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांचे असंवेदनशील विधान

‘वर्ष १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली झाल्या, तर झाल्या ?’, असे विधान विदेशातील काँग्रेसचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलतांना केले. भाजपने त्यांच्या विधानाचा निषेध केला असून ‘त्यांनी क्षमा मागावी’

सर्वोच्च न्यायालयाची मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना नोटीस

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानवर अपात्र सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने त्याची चौकशी करावी, असा आदेश न्यायालयाने देऊनही त्याची शासनाने चौकशी केली नाही. त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या अवमान ….

खाद्यतेलाच्या डब्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी दहिसर (मुंबई) येथील धर्मप्रेमींकडून निवेदन !

निवेदन स्वीकारल्यानंतर व्यवस्थापक भावेश जगरा यांनी खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवरील देवतांची चित्रे लवकरात लवकर काढण्याचे आश्‍वासन दिले.

भिवंडीतील श्री वज्रेश्‍वरीदेवीच्या मंदिरावर दरोडा !

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्‍वरीदेवी मंदिरात १० मे या दिवशी पहाटेच्या वेळी १० ते १२ दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवले, तसेच मारहाण केली आणि दानपेट्या फोडून त्यातील रक्कम घेऊन पोबारा केला.


Multi Language |Offline reading | PDF