भोपाळ येथील दिग्विजय सिंह यांच्या ‘रोड शो’मध्ये भगवे उपरणे घालून साध्या वेशातील पोलिसांचा सहभाग

मध्यप्रदेशात काँग्रेसचे राज्य असल्यामुळे हिंदूंना मूर्ख बनवण्यासाठी काँग्रेस आता पोलिसांचा असा वापर करत आहे ! एकीकडे हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारी काँग्रेस आणि तिचे नेते दिग्विजय सिंह आता साध्वी प्रज्ञासिंह यांना पराभूत करण्यासाठी त्याच भगव्याचा आधार घेत आहेत, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा !

चीनकडून अनेक मशिदी आणि अन्य इस्लामी इमारती जमीनदोस्त !

जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी चीन जालीम उपाय काढण्याचा प्रयत्न करतो, तर भारत मार खात रहातो ! भारतातील कम्युनिस्ट याविषयी का बोलत नाहीत ? कि त्यांची चीनला मूकसंमती आहे ?

ऑनलाइन विक्री होणार्‍या ‘किताब द नोबल कुराण’वर बंदी घालण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

सुरजीत सिंह यांनी दारुसलामचे प्रकाशन असणार्‍या ‘किताब द नोबल कुराण’ या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे २ नक्षलवादी ठार

एका महिला नक्षलीचा समावेश : २-३ नक्षलवाद्यांना मारत बसण्यापेक्षा नक्षलवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी मोठी मोहीम का राबवली जात नाही ?

पाककडून भारताच्या ४३ मासेमारांना अटक

पाक आणि श्रीलंका सातत्याने भारतीय मासेमारांना सागरी सीमा ओलांडली म्हणून अटक करत असतांना सरकार मासेमारांना सागरी सीमेविषयी योग्य मार्गदर्शन का करत नाही ?

अलवर (राजस्थान) येथे पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण

काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा ! पोलीस जनतेचे रक्षण तर करू शकत नाहीच; पण जनतेची साधी तक्रारही नोंदवून घेऊ शकत नाहीत. मग अशा बिनकामाच्या पोलिसांना जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचे ?

अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर ८ विद्यार्थी घायाळ

कोलोरॅडो येथील एस्टीईएम् या शाळेत एका विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात अन्य एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर ८ विद्यार्थी घायाळ झाले.

खोटारडे पोलीस !

सर्वच ठिकाणी पोलीस हिंदूंवरील आघातांच्या वेळी एखाद्या मंदबुद्धी व्यक्तीवर याचे खापर फोडून मोकळे होतात आणि प्रत्यक्ष तोडफोड करणार्‍या धर्मांधांना पाठीशी घालतात ! यातून हिंदू संतप्त होऊ नये, त्यांचा उद्रेक होऊ नये, यासाठी हा खोटारडेपणा पोलीस करत असतात, हे लक्षात घ्या !


Multi Language |Offline reading | PDF