सरन्यायाधिशांना निर्दोष ठरवल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाबाहेर आंदोलन

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधातील लैंगिक छळाचे प्रकरण : सरन्यायाधिशांवरील आरोपांवर इतक्या जलदगतीने चौकशी होऊन निर्णय येऊ शकतो, तर अन्य खटल्यांवर असे जलदगतीने निर्णय का होत नाहीत ? असा प्रश्‍न जनतेच्या मनात येणारच !

भाजपवाले ‘जय श्रीराम’ म्हणतात; मात्र ५ वर्षांत त्यांनी एकतरी राममंदिर उभारले आहे का ? – ममता बॅनर्जी यांचा प्रश्‍न

ममता बॅनर्जी यांच्या या प्रश्‍नावर भाजपकडे उत्तर नाही. असे असले, तरी भाजपवाल्यांनी दिलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोेषणेला त्यांनी शिव्या का म्हटले, याचे उत्तर त्या का देत नाहीत ?

काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विजयासाठी कॉम्प्युटर बाबा यांच्याकडून तांत्रिक विधी

तंत्रविद्येला थोतांड ठरवणारा अंनिस कायदा आणण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने पुढाकार घेतला. त्याला दिग्विजय सिंह यांचीही साथ होती. आज तेच सिंह विजय संपादन करण्यासाठी तंत्रविद्येचे साहाय्य घेत आहेत ! यावरून ते राजकारणातील मोठे ‘भोंदू’ आहेत, हेच सिद्ध होते !

(म्हणे) ‘धर्मादाय संस्थांवर प्राप्तीकर विभागाची करडी दृष्टी असेल !’ – प्रमोदकुमार गुप्ता, आयुक्त, प्रधान मुख्य आयकर

केवळ धर्मादाय संस्थांच्या कारभारावरच नव्हे, तर राजकारण्यांच्या प्रत्येक कृतीवर करडी दृष्टी ठेवणे आवश्यक आहे ! धर्मादाय संस्थांकडून अनेक वर्षांपासून अनागोंदी कारभार चालू असतांना मुख्य आयकर विभागाने त्याकडे लक्ष देऊन संबंधित दोषींवर वेळीच कठोर कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्या आराध्याच्या मंदिराची उभारणी होण्यात सरकारी उदासीनता असणे, ही स्थिती लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करते !

‘रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली जात आहे. न्यायालय सतत सुनावणी टाळत आहे. हे कुठपर्यंत चालणार आहे ? आता राममंदिर न बांधल्यास भाजप सरकारला पुन्हा संधी मिळणार नाही.’

जनतेचे ‘मित्र’ नव्हे, ‘शत्रू’च ठरणारे पोलीस !

अपघाताच्या प्रकरणातील कागदपत्रे न मिळाल्यास मी माझ्या कुटुंबासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर १५.३.२०१९ या दिवसापासून आमरण उपोषण करणार आहे’, अशी चेतावणी पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग येथील श्रीमती वनिता विष्णु गावडे यांनी एका निवेदनाद्वारे दिली होती.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात श्री सत्यनारायण पूजा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यांसाठी सद्गुरुद्वयींनी केला संकल्प

हिंदु समाज छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे शूर आहे, याची हिंदूंना जाणीव करून द्यायला हवी ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

हिंदु समाजाला जागृत करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. त्यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्र-धर्मासाठी लढले. हिंदु समाज त्यांच्याप्रमाणे शूर आहे, याची हिंदूंना जाणीव करून द्यायला हवी.


Multi Language |Offline reading | PDF