परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संशोधनकार्य विशेष

अखिल मानवजातीला ‘आनंदप्राप्ती’ हे मूलभूत ध्येय साध्य करता यावे, यासाठी अध्यात्म आणि हिंदु धर्म यांची महती आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सांगण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक संशोधनकार्य आरंभले ! आध्यात्मिक संशोधनाचे अभूतपूर्व कार्य करणारे द्रष्टे संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव विशेषांक

विशेषांकास कारण की, … परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सनातन संस्थेच्या माध्यमातून होणारे अध्यात्मप्रसाराचे आणि धर्मप्रसाराचे कार्य सर्वश्रुत आहे. आतापर्यंत फारसे प्रकाशात न आलेले ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संशोधन कार्य’ परात्पर गुरुदेवांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले – शास्त्रज्ञ वृत्तीचे उच्च कोटीचे संत !

‘प्राणीमात्रांचे मूलभूत भले करण्याची तळमळ’ हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या संशोधक वृत्तीचे मूळ !

बुद्धीप्रामाण्यवादी आणि नास्तिक विचारसरणीचे वैज्ञानिक यांमुळे झालेली हानी अन् महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आध्यात्मिक संशोधनाद्वारे ही हानी दूर करण्यासाठी करत असलेले प्रयत्न

साधनेद्वारे मिळालेले आध्यात्मिक बळ नसल्यास वाईट शक्ती मनुष्याला स्वत:च्या नियंत्रणात घेऊन आपल्या तालावर नाचवतात, म्हणजे त्यांना हवेतसे व्यक्तीला वागायला भाग पाडतात.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात ६ आणि वाजपेयी यांच्या काळात २ ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाले ! – काँग्रेसचा दावा

डॉ. मनमोहन सिंह सरकारच्या कार्यकाळात ६ ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आले; मात्र त्याचा कधीही मतांसाठी वापर केला नाही. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात २ ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाले होते. ज्यांनी फक्त एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे

कुठे अनेक वर्षे भारतात राहून येथील विविध विषयांवर संशोधन करणारे विदेशी वैज्ञानिक आणि कुठे अनुत्सुक भारतीय वैज्ञानिक !

भारतामध्ये अनेक आश्‍चर्ये असूनही त्यावर संशोधन करणे दूरच; परंतु भारतीय वैज्ञानिक एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेसंदर्भात ऐकण्यासही सिद्ध नसतात किंवा त्यासंबंधी जिज्ञासाही दर्शवित नाहीत.

एकमेवाद्वितीय संशोधक !

‘जिज्ञासू हाच खरा ज्ञानाचा अधिकारी आहे’, असे म्हटले जाते. जिज्ञासा असेल, तर ‘असे का?’ असे प्रश्‍न पडतात आणि मग चालू होतोे त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न !

नागपूर येथे ३ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचे अपहरण !

अवैध सावकारी करणार्‍या आरोपीने त्याच्या २ मित्रांसह स्वप्नील मेश्राम (वय २४ वर्षे) नावाच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचे अपहरण केले.

जावेद अख्तर यांनी ३ दिवसांत क्षमा न मागितल्यास त्यांना घरात घुसून मारू !

श्रीलंकेत सुरक्षेच्या कारणावरून बुरख्यावर बंदी घातल्यानंतर तशीच मागणी देशात होऊ लागली आहे. यात अयोग्य काहीही नसतांना जावेद अख्तर यांनी घुंगटप्रथेवर बंदीची मागणी करून हिंदुद्वेषच प्रकट केला आहे. त्यांनी हिंदु समाज, प्रथा यांचा अवमान केला आहे. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी क्षमा मागितलीच पाहिजे !

श्रीलंकेत आतंकवाद्यांकडून पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची शक्यता

श्रीलंकेत आतंकवादी आक्रमणा नंतर बुरखाबंदी केली जाते, मुसलमानांना चोपले जाते,देशातून हाकलले जाते, मशिदी बंद होतात, भारतात मात्र ३ दशके जिहादी आतंकवादी आक्रमणे होत असतांना ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ या नावाखाली सर्व काही शांततेत चालते !


Multi Language |Offline reading | PDF