मसूद अझहर भारतात आतंकवादी आक्रमण करण्यासाठी पुन्हा सक्रीय

गेल्या १७ वर्षांत कधीही आजारी पडलो नसल्याचे सांगत मसूद अझहर याचा पाकला घरचा अहेर ! पाकच्या कोणत्याही वक्तव्यावर अथवा आश्‍वासनावर विश्‍वास ठेवणे; म्हणजे राष्ट्रघात आहे ! हे जाणून भाजपचे शासनकर्ते त्याला कायमची अद्दल घडवतील तो सुदिन !

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक

जगातील समस्त आतंकवाद्यांचे पाक हे माहेरघर आहे. त्यामुळे जागतिक शांततेसाठी पाकचा निःपात आवश्यक ! तमिळी हिंदूंच्या ‘लिट्टे’ संघटनेवर कारवाई करून ३५ सहस्र हिंदूंचे शिरकाण करणारे श्रीलंकेचे सैन्य आता पाकच्या विरोधात काही कृती करील का ?

श्रीलंकेच्या पॅगोडा शहरात बॉम्बस्फोट

श्रीलंकेतील पॅगोडा शहरात २५ एप्रिल या दिवशीही एक बॉम्बस्फोट झाला. कोलंबोपासून ४० किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला; मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणार्‍या आत्मघाती आतंकवाद्यावर डॉ. झाकीर नाईक यांचा प्रभाव

हिंदुद्वेषी आणि जिहादी डॉ. झाकीर नाईक केवळ भारतासाठी नव्हे, तर जगासाठी धोकादायक आहेत. मलेशियात लपून बसलेले डॉ. झाकीर नाईक यांना भारतात आणून त्यांना शिक्षा करण्याचे धारिष्ट्य भाजप सरकार दाखवील का ?

गोमांसबंदी, नद्यांची स्वच्छता अशी सूत्रे निवडणुकीच्या प्रचारात हवीत ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

भारतातून गोमांसाची निर्यात कधी बंद होणार ?, नोटाबंदीमुळे झालेली हानी कशी भरून काढणार ?, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येची समस्या कशी सोडवणार ? … अशी निवडणुकीच्या प्रचारासाठी महत्त्वाची सूत्रे असायला हवीत – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

उमरगा (जिल्हा धाराशिव) येथे पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू

अशी प्रकरणे पोलिसांनी संयमाने न हाताळल्यामुळे नागरिकांचा हकनाक मृत्यू होतो. नागरिकांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जात नाही, हेच यावरून लक्षात येते ! नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,

(म्हणे) ‘लिखित तक्रार आल्यास साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील अत्याचारांची चौकशी होऊ शकते !’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साध्वी प्रज्ञासिंह यांना छळणार्‍यांपैकी एक असणारे परमबीर सिंह यांना महाराष्ट्रातील भाजप सरकारने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस महासंचालक का बनवलेे ? त्यांची चौकशी करून त्यांच्यावर इतक्या वर्षांत कारवाई का केली नाही ?

अनंतनागमध्ये २ आतंकवादी ठार

अनंतनाग येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.

गळ टोचून घेणार्‍या भाविकांवर गुन्हा नोंद करून पोलीस आणि देवस्थान न्यास यांना सहआरोपी करा ! – संभाजीनगर खंडपिठाचा आदेश

शेंद्रा (जिल्हा संभाजीनगर) येथील मांगीरबाबा यात्रेत भक्तांनी पाठीत गळ टोचून घेण्याचे प्रकरण : हिंदु धर्माप्रमाणे इतर पंथांतही विविध प्रथा आहेत. त्याविषयी कोणीही ‘ब्र’ काढत नाही. केवळ हिंदु धर्मातील प्रथांना लक्ष्य करून त्या नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले आहे का ?, अशी शंका आल्यास नवल वाटू नये !

बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान अन् यजमानांना ‘गुरु’ मानून पतीसेवा करणार्‍या सौ. विजया नीलकंठ दीक्षित (वय ८६ वर्षे) यांनी गाठली ६७ टक्के आध्यात्मिक पातळी !

बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान अन् यजमानांना ‘गुरु’ मानून पतीसेवा करणार्‍या सौ. विजया नीलकंठ दीक्षित (वय ८६ वर्षे) यांनी गाठली ६७ टक्के आध्यात्मिक पातळी !


Multi Language |Offline reading | PDF