न्यूझीलंडच्या मशिदींमधील गोळीबाराचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेतील चर्चमध्ये बॉम्बस्फोट

हिंदूंनी त्यांच्यावरील आक्रमणांचा असा सूड घेतला असता, तर देशात एकही धर्मांध शिल्लक राहिला नसता; मात्र हिंदूंनी तसे केेले नाही, हे पुरो(अधो)गामी जाणतील का ? आणि आतातरी ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे सांगतील का ?

केवळ पुरुष कर्मचारी हवेत, महिला नको ! – सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची सरन्यायाधीश गोगोई यांच्याकडे मागणी

अशी मागणी करणे, हे समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात नाही का ? असे विधान करणे म्हणजे महिलांना आरोपी ठरवण्यासारखे होत नाही का ? अशा मागणीची राष्ट्रीय महिला आयोग आणि केंद्र सरकार यांनी नोंद घेऊन यावर प्रश्‍न विचारले पाहिजेत, असेच महिलांना वाटेल !

उच्च न्यायालयाकडून सरकारला ‘हिंदुत्वनिष्ठांना हानीभरपाई का देण्यात येऊ नये ?’, अशी कारणे दाखवा नोटीस !

गणेशोत्सवाच्या काळात हिंदुत्वनिष्ठांना शहरबंदीचा आदेश दिल्याचे प्रकरण : हिंदुत्वनिष्ठांना अकारण शहरबंदीचा आदेश काढून त्यांना नाहक त्रास देणार्‍या पोलिसांसह सरकारमधील उत्तरदायींवर कठोर कारवाईची मागणी हिंदूंनी का करू नये ?

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्यांच्या २ संघटनांचा विरोध

सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या अधिवक्त्यांनाच ‘सरन्यायाधिशांनी स्वतःवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण हाताळतांना योग्य कायदेशीर प्रक्रिया राबवली नाही’, असे वाटत असेल, तर न्याययंत्रणेने त्याविषयी गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे !

केवळ गरिबी आणि बेरोजगारीच नव्हे, तर भगवान राम अन् राष्ट्रवाद हीसुद्धा महत्त्वपूर्ण सूत्रे ! – योगऋषि रामदेवबाबा

देशात केवळ गरिबी आणि बेरोजगारी हेच निवडणुकीतील मुख्य सूत्रे आहेत. भगवान श्रीराम आणि राष्ट्रवाद हेही तितेकच महत्त्वपूर्ण सूत्रे आहे, असे प्रतिपादन योगऋषि रामदेवबाबा यांनी केले.

मुसलमानांकडे धर्माच्या आधारे मत मागणारे काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर ३ दिवस प्रचार करण्यावर बंदी

हिंदु धर्माच्या आधारावर मते मागितली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षे मतदान न करण्याची आणि निवडणूक न लढवण्याची बंदी घातली जाते; मात्र मुसलमानांकडे धर्माच्या आधारे मते मागणार्‍यांना . . .

कारवार (कर्नाटक) येथील श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) संतपदी विराजमान !

सात्त्विक, सहनशील वृत्ती आणि निरपेक्ष प्रीती आदी गुण असणार्‍या कारवार (कर्नाटक) येथील श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) संतपदी विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी केला संकल्प !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री सत्यनारायण पूजा रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी मयन महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात चैत्र पौर्णिमेला, म्हणजे हनुमान जयंतीला (१९ एप्रिल या दिवशी) श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा … Read more

काठमांडू येथे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा ‘विश्‍व ज्योतिष महासंघा’च्या वतीने ‘धर्मालंकार’ पुरस्कार देऊन सन्मान

विश्‍व ज्योतिष महासंघा’च्या वतीने हिंजसचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना ते आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी निःस्वार्थी अन् अविरतपणे करत असलेल्या हिंदु संघटनाच्या कार्यासाठी ‘धर्मालंकार’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF