(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन रहित व्हावा !’ – ओमर अब्दुल्ला

न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावूनही महंमद अफझल आणि याकूब मेमन या आतंकवाद्यांच्या सुटकेची मागणी करणारे साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात अशी मागणी करतात, हे लक्षात घ्या ! ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, ही म्हण सार्थ ठरवणारेच अशा प्रकारची मागणी करत आहेत !

मोदी यांना रोखण्यासाठी इस्लामी देशांकडून विरोधकांना पैसे मिळत आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा यांचा आरोप

जगभरातील इस्लामी देश विरोधकांना (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्‍यांना) पैसा पुरवत आहेत. कोणत्याही प्रकारे त्यांना मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून रोखायचे आहे, असा आरोप योगऋषी रामदेवबाबा यांनी केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांचा गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यास नकार !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणार्‍यांना चपराक ! धर्मांधांच्या दृष्टीने हिंदू आणि अन्य पंथीय हे काफीरच असतात, हे हिंदू कधी जाणणार ? केवळ सत्तेसाठी एकत्र येण्याचे ढोंग करणारे मुसलमान हिंदूंना कायम तुच्छ लेखतात, हे हिंदू लक्षात का घेत नाहीत ?

छेड काढणारे काँग्रेसी नेते जमालुद्दीन यांना महिला स्वच्छता कर्मचार्‍याने चोपले

आधीच धर्मांध आणि त्यात काँग्रेसचा नेता असल्यावर वेगळे काय घडणार ? हिंदूंच्या संतांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप लावणारे काँग्रेसचे नेतेच कोणत्या पात्रतेचे आहेत, हे जनतेने लक्षात घ्यावे !

पुरुलिया (बंगाल) येथे भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला

बंगालमध्ये सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे, हे तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच दर्शक ! भाजप सरकार या सूत्रावरून बंगालचे सरकार विसर्जित का करत नाही ?

तुम्हाला कोणापासून ‘आझादी’ हवी आहे ?

बेगुसराय या मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमदेवार असलेले कन्हैय्या कुमार यांना प्रचाराच्या वेळी एका गावातील नागरिकांनी अडवून त्यांना ‘तुम्हाला कोणापासून आझादी हवी आहे ?’ असा प्रश्‍न विचारल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे.

आताच्या भाजप सरकारने तोडगा काढला नाही, तर नवीन भाजप सरकार तोडगा काढील, याची काय शाश्‍वती ?

‘गोव्यातील खाण प्रश्‍न हा एक गंभीर प्रश्‍न आहे. या प्रश्‍नावर केंद्रातील नवीन भाजप सरकार प्रशासकीय, कायदेशीर आदी माध्यमांतून तोडगा काढणार आहे’, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु यांनी दिली. पणजी (गोवा) येथे घेतलेल्या एका पत्रकार  परिषदेत ते बोलत होते.’     

मुंबईतील प्रतिष्ठित ज्योतिषी कनुभाई शास्त्री यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

बोरीवली येथील प्रतिष्ठित ज्योतिषी श्री. कनुभाई शास्त्री यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले.

तडीपारीची व्याख्या पोलिसांनी जनतेला सांगितली पाहिजे ! – सुनील पवार, अध्यक्ष, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगड

‘तडीपार कोणाला करता येते’ याची व्याख्या पोलीस प्रशासनाने घोषित करावी, अशी मागणी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF