संतांनी वापरलेल्या, तसेच तीर्थक्षेत्री असलेल्या दुर्मिळ वस्तूंचा अनमोल ठेवा भावी पिढीसाठी जतन करणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संग्रहालयाच्या सेवांमध्ये सहभागी व्हा !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना प्राप्त झालेले ज्ञान आजवरच्या अनेक पिढ्यांनी विविध माध्यमांतून जपून ठेवले आहे. त्यामुळेच आज आपल्याला त्या ज्ञानाचा सर्वंकष लाभ होत आहे. अनादी काळापासून चालत आलेला हिंदु धर्म आणि त्याची आध्यात्मिक परंपरा यांचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जतन करण्याचे कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने केले जात आहे.

कुटुंब आणि वंशावळ

‘कुटुंबामध्ये जे झाड निर्माण होते ते कुटुंबाचे. आई-वडील झाडाचे खोड. . . आणि म्हणूनच त्यांचा खोडाशी संबध असतो.’ – प.पू. आबा उपाध्ये


Multi Language |Offline reading | PDF