चौकशी पथकाच्या निरीक्षणांमध्ये योजनेत लक्षावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड

‘भारतात विकासासाठी शासन करत असलेल्या योजना कागदोपत्री चांगल्या दिसल्या, तरी त्यांना भ्रष्टाचाराची कीड लागल्याने या योजनानिष्फळ ठरतात. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही या योजनांचा लाभ जनतेला होत नाही.

शंभरी : हत्याकांडाची आणि स्वाभिमानशून्यतेची !

ब्रिटिशांंच्या काळ्या राजवटीतील जनरल रेजिनाल्ड डायर नावाच्या राक्षसाने पंजाबमधील अमृतसरमध्ये १३ एप्रिल १९१९ या दिवशी शेकडो निष्पाप नागरिकांचे घडवून आणलेले ‘जालियनवाला बाग हत्याकांड’, ही अशीच भारतियांच्या मनावर झालेली कायमस्वरूपी जखम आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील सनातन प्रभातच्या कार्यालयाचे गुरुदेवांच्या कृपेने आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार नूतनीकरण झाल्यानंतर तेथील चैतन्यात झालेली आश्‍चर्यकारक वाढ !

एखाद्या नियतकालिकाचे किंवा वृत्तपत्राचे कार्यालय म्हटले की, तेथे संपादक, उपसंपादक, कार्यकारी संपादक, सहसंपादक, पृष्ठ संपादक, पृष्ठांची रचना (फॉर्मेटिंग) करणारे संरचनाकार, वार्ताहर आदी सर्व आलेच, तसेच तेथे अन्य नियतकालिकांचे अंक, वृत्तपत्रे

ध्येय दृष्टीपथात !

आमचे प्राधान्य केवळ सुरक्षा हेच नाही, तर काळाची पावले ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे, हेही आहे. त्या दृष्टीने सनातन प्रभातमध्ये वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि विविध लेखकांचे लेखही प्रसारित होत असतात.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका कु. पेत्रा स्टीच यांना संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांच्या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास करतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘एकदा नानेतीताई आणि मी आमच्याकडे असलेली संत भक्तराज महाराज यांची छायाचित्रे एकमेकींना दाखवत होतो. ही छायाचित्रे आम्ही नामजपादी उपायांच्या वेळी वापरतो. नानेतीताई यांच्याकडे असलेल्या संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे …

अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदुत्वनिष्ठांकडून पत्रे, स्वाक्षरी मोहीम, रामनामाचा जागर आणि देवाला साकडे !

स्वातंत्र्यपूर्वकाळात धर्मांधांचे आक्रमण आणि स्वतंत्र भारतात न्यायालयीन प्रक्रिया यांमुळे अयोध्या येथील श्रीराममंदिराचा प्रश्‍न मागील ४९० वर्षांपासून प्रलंबित आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात दैनिक सनातन प्रभातचा महत्त्वाचा वाटा आहे !

दैनिक सनातन प्रभातच्या२० व्या वर्धापनदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ! या अधर्माच्या युगात धर्माचे महत्त्व समाजाला सांगणे, असत्याच्या वाटेने जगणार्‍यांना सत्य समजावून सांगणे थोडे कठीणच आहे; मात्र दैनिक सनातन प्रभात हेच कार्य करत आहे.

निवडणुकीच्या प्रदीर्घ काळ चालणार्‍या प्रक्रियेमुळे ठप्प पडणारे प्रशासन आणि त्यामुळे होणारी विकासकामांची हानी, ही लोकशाहीची निरर्थकता !

‘भारत हा विकसनशील आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आज ओळखला जातो. त्यामुळे भारतात घडणार्‍या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची जागतिक स्तरावर नोंद घेतली जाते.

दैनिक सनातन प्रभात घरोघरी पोहोचण्यास सर्वांनी प्रयत्न केल्यास ती समष्टी साधना होईल ! – सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम, सिंधुदुर्ग

समाजात अनेक वर्तमानपत्रे आहेत. ती व्यवसाय म्हणून चालवली जातात; परंतु दैनिक सनातन प्रभात समाजाला योग्य दिशादर्शन करत आहे. आज समाजाची घडी विस्कटलेली दिसते, अशा वेळी सनातन प्रभात समाजाला योग्य दृष्टीकोन देत आहे.

नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार

प्रत्येकालाच आपण सदा निरोगी आणि आनंदी रहावे, असे वाटत असते; परंतु आजकाल निरोगी जीवन जगणे कठीण झाले आहे. प्रकृतीची थोडीशी कुरबूर वाटली की, आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो.


Multi Language |Offline reading | PDF