(म्हणे) ‘लैंगिक स्वातंत्र्यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लैंगिक अत्याचार केले !’ – माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे)

स्वैराचाराला बळी पडणारे ख्रिस्ती धर्मगुरु इतरांना प्रेम, शांती आणि नैतिकता यांचे पाठ पढवतात ! एकंदरीत सद्यस्थिती पहाता ख्रिस्ती चर्च म्हणजे ‘लैंगिक शोषणाचे केंद्र’ आणि पाद्री म्हणजे ‘वासनांध व्यक्ती’ असेच चित्र आता जगभरात निर्माण झाले आहे, असे दिसून येते !

पोप फ्रान्सिस यांनी दक्षिण सुदानच्या नेत्यांच्या पायांचे चुंबन घेतले

ख्रिस्त्यांच्या सर्वोच्च धर्मगुरूंवर ओढवलेली नामुष्की ! सुदान हा ख्रिस्तीबहुल देश आहे. प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या ख्रिस्ती धर्माचे हे अपयश म्हणावे लागेल !अशामुळे शांतता टिकवून ठेवता आली असती, तर सर्व जगच शांततेत राहिले असते !

बंगालमध्ये रामनवमीनिमित्त फेरी काढण्यास विहिंपला अनुमती नाकारली !

बंगालमध्ये हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसची मोगलाई ! बंगालमध्ये ईदमुळे नवरात्रीत दुर्गामातेची मिरवणूक काढण्यासही अनुमती नाकारली होती, हे लक्षात घ्या ! हिंदूंना आणि त्यांच्या धार्मिक सणांना विरोध करणार्‍या तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांनाच पुरोगामी अन् निधर्मीवादी म्हटले जाते !

भोपाळ येथील काँग्रेस भवनाची भूमी तेथील राममंदिराला देण्याची काँग्रेसचे हिंदुद्वेषी नेते दिग्विजय सिंह यांची घोषणा

हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यामध्ये ज्या नेत्यांमध्ये चढाओढ लागली होती, त्यांत सिंह हे वरच्या क्रमांकावर होते. आता हिंदूंना खुश करून त्यांची मते मिळवण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

शबरीमला प्रकरणी काँग्रेस, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग धोकादायक खेळ खेळत आहेत ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदी यांनी या प्रकरणात अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रोखला का नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे ! राममंदिराविषयी भाजपने हिंदूंचा खेळ केला, असेच हिंदूंनाही वाटते !

गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून डोंबिवली आणि अन्य एक शहर येथील साधकांची चौकशी !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातनच्या निरपराध साधकांची वारंवार चौकशी करून त्यांना नाहक छळणारे पोलीस कायद्याचे राज्य काय देणार ? अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

भाजपच्या काश्मीरमधील मुसलमान उमेदवाराचा कलम ३७० आणि ३५ अ रहित करण्याला विरोध

केवळ मते मिळवण्यासाठी भाजप हिंदूंना मूर्ख बनवतो, हे लक्षात घ्या ! गेली ५ वर्ष सत्तेत असतांना भाजपने आश्‍वासन देऊनही ही कलमे काढली नाहीत, यामागील कारण आता समोर आले आहे ! आता परत भाजप सत्तेत आल्यावरही तो ही कलमे काढणार नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

रामनवमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून देशभरात १०० हून अधिक ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ संपन्न !

आता हिंदूंना प्रभु श्रीराम एकमेव आधारस्तंभ राहिले आहेत. यासाठी राममंदिर आणि रामराज्य यांची कामना करणार्‍या समस्त हिंदु समाजाने श्रीरामाला साकडे घालावे, श्रीरामाचा नित्य जप आणि प्रार्थना करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

सनातन प्रभातच्या बोधचित्रकर्त्या साधिका सौ. गौरी वैभव आफळे यांनी ५ सहस्र बोधचित्रे पूर्ण होण्याच्या साधनाप्रवासात गुरुदेवांनी पदोपदी साहाय्य केल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !

या पृथ्वीवर असणार्‍या अब्जावधी जिवांमधून आपण मला या सेवेसाठी पात्र ठरवले आणि ती सेवा या जिवाकडून करवून घेत आहात; म्हणून कृतज्ञता !

रुग्णावर उपचार करतांना त्या उपचारांविषयी अर्धवट माहिती देऊन रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक हानी करणारे आधुनिक वैद्य !

‘मी गुडघेदुखीवर उपचार घेण्यासाठी मुंबईला गेले होते. तेथील आधुनिक वैद्यांंनी माझ्या गुडघ्याची क्ष-किरण (एक्स-रे) तपासणी केली. तपासणीच्या अहवालानुसार माझी हाडे झिजलेली असून ती पूर्ववत होण्यासाठी ‘प्लेटलेट प्लाझ्मा थेरपी’ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मला सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF