पुण्यकर्माचा मार्ग चालत असलेली माणसे परमेश्‍वराला आपली वाटतात !

‘पुण्यकर्माचा मार्ग चालत असलेली माणसे परमेश्‍वराला आपली वाटतात आणि त्या माणसांचे काही चुकत असेल, तर तो प्रथम त्यांना आपल्यासारख्या माणसांच्या मार्फत प्रेमाने मार्गदर्शन करतो.’


Multi Language |Offline reading | PDF