पॉर्नसाइट, आणि ऑनलाइन वेश्याव्यसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पॉर्नसाइट, अश्‍लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावी, तसेच पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे १० एप्रिल या दिवशी केली.

शरद पवार, उत्तर द्या !

राजकारणात कधी काय बोलायचे असते, यापेक्षा कधी काय बोलायचे नसते, म्हणजेच कधी मौन बाळगायचे असते, याचे ज्ञान असणे आवश्यक असते. अशा ‘ज्ञानी’ माणसांची भारतीय राजकारणात अजिबात कमतरता नाही.

मद्यालयांना देवतांची नावे देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी !

मद्यालये आणि बिअरबार यांना देवता आणि महापुरुष यांची नावे दिल्याने त्यांचा अवमान आणि अनादर होतो. दुकानांवर देवतांची नावे लिहिणे म्हणजे राष्ट्र्र, संस्कृती आणि महान हिंदु धर्म यांची हानी होय.

श्रीपूजकांच्या अधिकारात अडथळा नको ! – वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा आदेश

श्री महालक्ष्मी मंदिरात वेतनावर पुजारी नेमण्याच्या संदर्भात राज्याच्या विधी आणि न्याय खात्याने नव्या कायद्याचा मसुदा संमत केला आहे; मात्र त्याची कार्यवाही झालेली नाही.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

(म्हणे) ‘भारत आणि पाक यांना पुढे जाण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री

भारताने सैनिकी कारवाई करू नये, यासाठी आधी इम्रान खान आणि आता त्यांचे परराष्ट्रमंत्री अशा प्रकारची विधाने करून भारताला कारवाईपासून परावृत्त करत आहेत ! ‘भारताने चर्चा करावी आणि आम्ही सीमेवर आतंकवादी कारवाया अन् गोळीबार करत राहू’, असेच पाकला अपेक्षित आहे !

१४ वर्षांच्या शिक्षेतील केवळ २४ मास नगण्य आहेत ! – सर्वोच्च न्यायालय

चारा घोटाळ्याच्या प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

मतदानावरील बहिष्कार !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नाने सर्वत्रची राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही अस्तित्वात आली. सर्वसामान्य जनता ‘मतदार राजा’ म्हणून वावरू लागली.

देहली सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताचे स्वागत ! – महंत मावजीनाथ महाराज, मठाधीपती, महंत गरीबनाथ मठ, तुळजापूर

हिंदूंची मंदिरे पुजारी आणि भक्त यांच्या कह्यात राहिल्यास शास्त्र अन् परंपरा यांचे पालन होते, तसेच श्रद्धा आणि भक्ती कायम रहाते.

‘विकीलिक्स’ संकेतस्थळाचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना ब्रिटीश पोलिसांकडून अटक

गुप्त कागदपत्रे आणि गोपनीय माहिती उघड केल्याच्या प्रकरणी ‘विकीलिक्स’ संकेतस्थळाचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना ब्रिटीश पोलिसांनी इक्वेडोरच्या दूतावासातून अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF