आतंकवादविरोधी पथकाकडून १२ कट्टर हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर

एकीकडे मोदी ‘हिंदू आतंकवादी असू शकत नाहीत’, असे म्हणून ‘काँग्रेसने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केला’, असे सांगतात, तर दुसरीकडे भाजपचेच सरकार हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवून त्यांच्या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करते, हे लक्षात घ्या !

प्लास्टिक कचरा, इमारतीचे टाकाऊ साहित्य यांपासून सिद्ध केलेल्या गुढ्यांची विक्री करणार !

गुढीपाडवा कसा साजरा करावा, हे हिंदु धर्मशास्त्रात सांगितले असूनही अध्यात्मशास्त्राला डावलून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या वतीने ‘इकोफ्रेण्डली गुढी’ सिद्ध करण्यात आल्या आहेत.

गुढीपाडव्याला विविध संकल्प करून कृतीशील नववर्षारंभ साजरे करूया !

‘महाराज युधिष्ठिर, पैठणचा नृपती शालिवाहन, उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी राजे ‘शककर्ते’ म्हणून इतिहासात सुप्रसिद्ध आहेत.

ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणावर प्रक्षेपण होणे अन् ते ग्रहण करण्यासाठी गुढी उभी केली जाणे

इतर दिवसांच्या तुलनेत गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणावर प्रक्षेपण होत असते. हे प्रक्षेपण ग्रहण करण्यासाठी गुढीपाडव्याला दारापुढे गुढी उभी केली जाते.

गुढीकडून घ्यावयाचा बोध

गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्‍वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते.

पराक्रमाची गुढी !

आज गुढीपाडवा ! शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला, तो दिवस ! श्रीराम रावणवधाच्या नंतर अयोध्येला परतला, त्याप्रीत्यर्थ रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढ्या (ब्रह्मध्वज) उभारण्यात आल्या.

(म्हणे) ‘मी हिंदू किंवा मुसलमान यांच्यासाठी नाही, तर देशासाठी काम करतो !’ – पंतप्रधान मोदी

‘हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी मोदी काही तरी करतील’, या भावनेने हिंदूंनी मोदी यांना सत्तेवर बसवले होते; मात्र मोदी यांनी ५ वर्षांत हिंदूंसाठी काहीही केले नाही. ते का केले नाही, हेच या उत्तरातून स्पष्ट होते !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now