देशद्रोहाचा कायदा रहित करणार !

आतंकवादी आणि देशद्रोही यांच्या पाठीशी असणारी काँग्रेस देशाचे आणखी तुकडे करण्याच्याच प्रयत्नात आहे, हे लक्षात घ्या ! या आश्‍वासनांमुळे देशद्रोही आणि आतंकवादी यांची मते काँग्रेसला मिळतील आणि ती निवडणूक जिंकेल, असे तिला वाटत आहे का ?

(म्हणे) ‘भारताच्या ‘मिशन शक्ती’नंतर उपग्रहाचे ४०० तुकडे विखुरल्याने अंतराळ स्थानकाला धोका !’ – नासाचा कांगावा

अमेरिका, रशिया आणि चीन यांनी काही वर्षांपूर्वीच अशा चाचण्या घेतल्या आहेत आणि त्यामुळे उपग्रहांचे सहस्रो तुकडे झाले असून ते अद्याप अंतराळात आहेत; मात्र त्यांच्यामुळे कुठलाही अपघात अद्याप झालेला नाही; मात्र भारताने अशी चाचणी घेतल्यावर नासाला लगेच तो धोका वाटू लागतो, हा अमेरिकेचा भारतद्वेषच होय !

‘हिंदु आतंकवाद’ असे काही असते, तर आतापर्यंत एकतरी काँग्रेसवाला किंवा इतर धर्मीय जिवंत राहिले असते का ?

‘हिंदु आतंकवाद’ असे काही असते, तर आतापर्यंत एकतरी काँग्रेसवाला किंवा इतर धर्मीय जिवंत राहिले असते का ?

बँक ऑफ बडोदा बँकेत विजया आणि देना बँक यांचे विलिनीकरण !

देशात विजया बँक आणि देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनिकरण झाले आहे. मराठवाडा विभागातील शाखांची संख्या दुपटीने वाढली आहे.

भारतातील कुठल्याही राज्यात रहाणाऱ्याने प्रथम ‘भारतीय’ असण्याचा विचार केला पाहिजे, हेही न कळणारे गोव्याचे ‘गोवा फॉरवर्ड पक्षा’चे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई !

‘गोव्यात राहून भारतीय होण्यापेक्षा गोमंतकीय होणे अधिक महत्त्वाचे आहे’, असे विधान गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी १ एप्रिल २०१९ या दिवशी गोवा नेपाळी सोसायटीच्या एका कार्यक्रमात केले.’

भोळ्या भावाने सतत देवाच्या अनुसंधानात असणार्‍या आणि दृष्टीदोष असूनही ‘सनातनचे कार्य घरोघरी पोचावे’, या तळमळीने सेवा करणार्‍या पुण्यातील सौ. संगीता पाटील समष्टी संतपदी विराजमान ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(भोसरी) पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) यांच्या रूपातून सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ८५ वे पुष्प गुंफले गेले ! सनातनचा संतवृक्ष हा दिवसेंदिवस अधिकच बहरत आहे.

खडतर प्रारब्धावर मात करून भोसरी (पुणे) येथील पू. (सौ.) संगीता पाटील झाल्या सनातनच्या ८५ व्या समष्टी संत !

‘स्वतंत्र जीव हा, पारतंत्र्यातून । निशीदिनी पदी रमला, मजसि हा पुरुषोत्तम दिसला ॥’ या संत भक्तराज महाराज यांच्या भजनातील पंक्ती आहेत. ‘शरीर, मन आणि बुद्धी यांच्या बंधनांमुळे पारतंत्र्यात अडकलेला हा जीव रात्रंदिवस नामस्मरण करण्यात रमला आणि त्यातूनच त्याला पुरुषोत्तम म्हणजे भगवंत दिसला’, असा याचा अर्थ आहे.

जीवन कृतकृत्य झाल्याची अनुभूती देणारे रामनाथी आश्रमातील अनुभव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या वार्तालापात पू. (सौ.) संगीता पाटील यांनी वेचलेले क्षणमोती त्यांच्याच शब्दांत…

रामनाथी आश्रमातील अनुभवाविषयी त्या म्हणाल्या, ‘‘साधना करायला लागल्यानंतर मला ‘दृष्टी परत मिळावी’, असे वाटत होते. साधनेनंतर मला थोडी दृष्टी आली. रामनाथीला एका संतांच्या दर्शनामुळे माझ्या दृष्टीत काही प्रमाणात फरक पडला असून आता मला अजून थोडे चांगले दिसते.

संभाजीनगर येथील ‘सिमी’ सदस्यांना नोटीस बजावण्याचे आदेश !

सिमी’ संघटनेस अवैध संघटना घोषित करण्याविषयी कार्यवाहीची सुनावणी न्यायाधिकरणासमोर चालू आहे.

मतदानासाठी कर्मचार्‍यांना सुट्टी न देणार्‍या खासगी आस्थापनांवर कारवाई करण्याची निवडणूक विभागाची चेतावणी !

‘निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा’, यासाठी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली असून कर्मचार्‍यांना सुट्टी न देणार्‍या खासगी आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी निवडणूक विभागाने दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF