पाकच्या सिंध प्रांतामध्ये भारतीय सीमेजवळ चीनचे सैनिक तैनात !

आंतरराष्ट्रीय नियमांची आणि दबावाची भीडभाड न ठेवता चीन त्याला हवे ते करतो आणि भारत ‘जग काय म्हणेल ?’ असा विचार करत आत्मघात करून घेत असतो !

पाकमध्ये २ हिंदु मुलींचे अपहरण करून धर्मांतर केल्याचे आणि विवाह लावल्याचे प्रकरण : (म्हणे) ‘हे आमचे अंतर्गत प्रकरण !’

गेल्या ५ वर्षांत पाक आणि बांगलादेश येथे हिंदूंवर अनेक आक्रमणे झाली अन् तेथील हिंदु मुलींचे अपहरण करून, धर्मांतर करून त्यांचे विवाह मुसलमानांशी लावून देण्यात आल्याच्याही अनेक घटना घडल्या; मात्र या ५ वर्षांत भाजप सरकारने मौनच बाळगले आणि आता निवडणुकीच्या कालावधीत . . .

आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या युवकाला हातात तलवार घेण्यास विरोध !

चाळीसगाव (जळगाव) येथे मुसलमानांनी उरुसानिमित्त काढलेल्या तलवार मिरवणुकीवर पोलिसांचा कोणताही आक्षेप नाही ! पोलिसांना केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांच्यावेळी आचारसंहिता आठवते का ?

निष्पापांना गुंतवण्याचा डाव ! – अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी

‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी प्रकाश चित्रपटगृहासमोर पेट्रोलबॉम्ब टाकल्याचे प्रकरण : राजकीय दबावापोटी या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या निष्पापांना गुंतवण्याचा पोलिसांचा डाव आहे, असा युक्तीवाद शरदचंद्र मुंदरगी यांनी केला.

जहानाबाद (बिहार) येथे होळी खेळणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत १ जण ठार, तर ५ जण घायाळ

ईद किंवा नाताळ साजरा करणार्‍यांवर कोणी दगडफेक केली असती, तर ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातमी झाली असती; मात्र येथे हिंदूंवर आक्रमण झाल्याने त्याला प्रसारमाध्यमांच्या लेखी मूल्य शून्य आहे ! भारतात धर्मांधांमुळे असहिष्णुता वाढली आहे; मात्र अशा घटनांनंतर तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, लेखक, अभिनेते तोंड उघडणार नाहीत !

केजरीवाल यांच्या विरोधात हिंदूंचे धार्मिक चिन्ह स्वस्तिकचा अवमान केल्यावरून गुन्हा नोंद

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे भंजन करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे. यासाठी कठोर कायदा करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करणार का ?

वर्ष २०२० नंतर जगात ‘सनातन धर्मा’चे राज्य येईल ! – इटावा (उत्तरप्रदेश) येथील प.पू. लाल बाबा यांची भविष्यवाणी

विश्‍व सध्या तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. तिसरे महायुद्ध होणार असून वर्ष २०२० मध्ये इस्लाम आणि ख्रिस्ती पंथ नष्ट होतील. इस्लामी संस्कृती नष्ट होईल; मात्र केवळ जागृत अवस्थेत एकच संस्कृती जीवित राहील, ती म्हणजे ‘सनातन धर्म’ असून विश्‍वात ‘सनातन धर्मच’ स्थिर राहील, अशी भविष्यवाणी हिंदु धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प.पू. लाल बाबा केली आहे.

पाकच्या गोळीबारात १ सैनिक हुतात्मा

सैनिकांना युद्ध नसतांना नाहक हुतात्मा होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत ! ‘आतंकवाद आता सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी ‘पाकचा असा गोळीबार आणि त्यात सैनिकांना येणारे हौतात्म्य का सहन करत आहेत ?

अखनूर येथे भारतीय सैन्याकडून पाकचे सैन्यतळ उद्ध्वस्त

भाजप सरकारने पाक सैन्याचे केवळ एक तळ नव्हे, तर संपूर्ण पाक सैन्याचा निःपात करण्याचा आदेश भारतीय सैन्याला देण्याची आता आवश्यकता आहे !


Multi Language |Offline reading | PDF