पंतप्रधान मोदी यांच्याकडून पाकला त्याच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा !

शत्रूराष्ट्राला अशा प्रकारे शुभेच्छा देणारा जगातील एकमेव देश भारत ! असा मूर्खपणा कोणी कधीही करणार नाही ! पाकला अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधान मोदी काय साध्य करू इच्छित आहेत ? ‘एकाच वेळेस दोन विरोधी कृती करून काय दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे?

हिंदुद्वेषी वृत्तसंकेतस्थळ ‘दी क्विंट’कडून मनोहर पर्रीकर यांच्यावरील लेखाच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य

हिंदुत्वनिष्ठ संघटना कट्टरतावादी नसल्याचा पुरावा : भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना कट्टरतावादी असत्या, तर एव्हाना जिहादी आतंकवाद, साम्यवाद कधीच संपुष्टात आला असता आणि पुरो(अधो)गामी, बुद्धीजीवी आणि हिंदुद्वेषी मंडळी कारागृहात खडी फोडत बसली असती ! ही मंडळी बिनबोभाटपणे असे हिंदुविरोधी लेख प्रसारित करतात !

शिराळा (जिल्हा सांगली) पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार

हिंदु विधीज्ञ परिषदेची अकार्यक्षम पोलीस आणि शासकीय अधिवक्ता यांच्या विरोधातील मोहीम : अन्वेषणात त्रुटी राहिल्याने आरोपीला न्यायालयाने निर्दोष सोडून दिले. यामुळे हिंदु विधीज्ञ परिषदेने युवराज पत्की यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे.

जगभरातील नन्सकडून ‘मी टू’च्या धर्तीवर ‘नन्स टू’च्या ‘हॅशटॅग’द्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न !

ख्रिस्ती पाद्य्रांकडून नन्सचे होणारे लैंगिक शोषण : भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, महिला संघटना, तसेच भारतीय प्रसारमाध्यमे नन्सच्या या चळवळीकडे दुर्लक्ष करणार, हे लक्षात घ्या !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने वाटचाल करणार्‍या चैतन्यदायी सनातन प्रभातशी तादात्म्य पावणार्‍या कृतीशील वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे ‘दैनिक सनातन प्रभात’ हे सनातन प्रभातला परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मिळालेले घोषवाक्य ! संतांनी दिलेल्या घोषवाक्याचा साक्षात प्रत्यय आला तो दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या आवृत्तीच्या १७ मार्च या दिवशी पार पडलेल्या वर्धापनदिनाच्या मंगलमय सोहळ्यात !

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि अन्य उपक्रम यांना मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, राजकीय पक्ष आणि पोलीस यांच्याकडून होत असलेला विरोध !

हिंदु जनजागृती समिती ही धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण या पंचसूत्रींवर आधारित हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य करणारी संस्था आहे. याच अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येत आहेत.

विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (आगामी महायुद्धकाळात उद्भवणार्‍या समस्यांच्या वेळी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !)

रिकाम्या खोक्यात पोकळी असते. पोकळीत आकाशतत्त्व असते. आकाशतत्त्वामुळे आध्यात्मिक उपाय होतात. आध्यात्मिक उपायासाठी खोके वापरल्याने व्यक्तीचा देह, मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण, तसेच व्यक्तीमधील त्रासदायक शक्ती खोक्यातील पोकळीत खेचली जाऊन नष्ट केली जाते.

‘आरोग्य साहाय्य समिती’चे पत्रक आणि फलक उपलब्ध असून त्यांचा प्रसारासाठी अधिकाधिक परिणामकारक उपयोग करा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

दैनिक सनातन प्रभातचे ठाणे येथील वितरक प्रसन्न ढगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार !

पहाटे जेव्हा दैनिक सनातन प्रभातचा गठ्ठा येतो, तेव्हा ‘गुरुदेवच माझी तिथे वाट पहात आहेत’, असा भाव ठेवून मी जातो आणि दैनिकाच्या वितरणाचे गठ्ठे सिद्ध करतो.

दैनिक सनातन प्रभातची एकमेवाद्वितीयता अधोरेखित करणारे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन !

राष्ट्र आणि धर्म यांप्रती जाणीव असणार्‍या हिंदूंचा विश्‍वास संपादन करणे, राष्ट्र किंवा धर्म कार्य करू इच्छिणार्‍या हिंदूंचे संघटन करणे, कृतीच्या स्तरावर धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण यासाठी मोहिमा राबवणे अशा पायर्‍या चढत गेलेल्या दैनिक सनातन प्रभातने….


Multi Language |Offline reading | PDF