कोटी कोटी प्रणाम !

• आज तुकारामबीज
• प.पू. साटम महाराज, दाणोली, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी
• सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा आज वाढदिवस !

भारतात पुन्हा आक्रमण केल्यास ते पाकला अडचणीचे ठरेल ! – अमेरिकेची पाकला चेतावणी

भारत नाही, तर अमेरिका अशी चेतावणी देत आहे, हे लक्षात घ्या !

राजौरी येथे पाकच्या गोळीबारात १ सैनिक हुतात्मा

पाकने काश्मीरच्या राजौरी येथील सीमेवरील भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबारात १ सैनिक हुतात्मा झाला आहे. या गोळीबाराला भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले.

(म्हणे) ‘सनातन संस्थेचे समर्थक बांदिवडेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी !’

सनातनची जाणीवपूर्वक अपकीर्ती करून तिला लक्ष्य करू पहाणारी सनातनद्वेषी ‘रिपब्लिक भारत’ वृत्तवाहिनी ! काँग्रेस सत्तेवर असतांना तिने सनातनच्या साधकांचा केलेला छळ पहाता ‘काँग्रेस सनातनची समर्थक आहे’, अशा आशयाचे वृत्त देणे हास्यास्पद आहे. यावरून वृत्तवाहिनीच्या पत्रकारितेचा दर्जा दिसून येतो !

खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी मानवी साखळी !

राज्यावर दुष्काळाचे सावट असतांना जलाशयात उतरून जलप्रदूषण करणे हे कृत्य अक्षम्य आहे. जलप्रदूषण रोखले जावे, उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार थांबावेत, पोलीस आणि प्रशासन यांना सहकार्य व्हावे, या उद्देशाने राबवल्या जाणार्‍या या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

समझौता स्फोटातील आरोपींची निर्दोेष मुक्तता झाल्यावर पाकचा थयथयाट

भारतात आतंकवादी कारवाया करणारे मसूद अझहर, हाफीज सईद, दाऊद इब्राहिम, सय्यद सलाऊद्दीन, टायगर मेमन आदी आतंकवाद्यांना पाकने कोणती शिक्षा दिली आहे, हे पाकिस्तान सांगेल का ?

मथुरेमध्ये धर्मांधांकडून पोलिसांवर दगडफेक

येथील होलीगेटजवळ धर्मांधांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. येथे स्थानिक खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी, तसेच २ मंत्री उपस्थित होते. ही घटना २० मार्चच्या रात्री साडेनऊ वाजता घडली.

‘ड्युरेक्स’ या निरोध उत्पादन करणार्‍या आस्थापनाच्या विज्ञापनासाठी होळी सणाचा अश्‍लाघ्य वापर

असे अश्‍लाघ्य विज्ञापन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी बनवण्याचे धाडस ‘ड्युरेक्स’कडून कधी होईल का ?

पाण्याच्या भौतिक शुद्धतेच्या जोडीला ते आध्यात्मिकदृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा केलेला अभ्यास

(म्हणे) ‘भारत आणि पाक यांनी चर्चा करून तोडगा काढावा ! 

असे आवाहन ही परिषद चीन आणि अमेरिका यांना का करत नाही ? चीनला मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यास का सांगत नाही ?


Multi Language |Offline reading | PDF