(म्हणे) ‘देव लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तर एक खासदार कसे पूर्ण करणार ?’

देव भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करतो; मात्र त्याच वेळेस तो भक्ताच्या प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही. त्याला ते सहन करण्याची शक्ती देतो; मात्र हे अध्यात्मशास्त्र भाजपच्या मंत्र्यांना धर्मशिक्षण नसल्याने कसे कळणार ?

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्याच शहरात अशा घटना घडत असतील, तर राज्यातील अन्य मंदिरे कशी सुरक्षित रहाणार ?

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गोमंतकियांनी दिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, अंत्ययात्रेचे राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून झाले थेट प्रक्षेपण, मिरामार येथील समुद्रकिनार्‍यावर झाले अंत्यविधी 

देहलीमध्ये निवडणूक आयोगाने मशिदींमध्ये विशेष पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी ! – भाजप

एरव्ही स्वतःला ‘निधर्मी’ म्हणवून घेणारेे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी पक्ष निवडणुकीच्या काळात मात्र मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !

पाकच्या गोळीबारात १ सैनिक हुतात्मा, ३ जण घायाळ

‘आतंकवाद सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गेली ५ वर्षे पाक सैन्याकडून चालू असलेला गोळीबार का सहन करत आहेत ?’ आतंकवाद्यांवर सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करणारे मोदी पाक सैन्याच्या विरोधात काहीच का करत नाहीत ?

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’साठी मानवी साखळी ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

सामाजिक बांधीलकीतून राबवल्या जाणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमाचे यंदाचे १७ वे वर्ष !

युट्रेक्ट (नेदरलॅण्ड) शहरात ट्राममध्ये गोळीबारात १ जण ठार, अनेक घायाळ

१८ मार्च या दिवशी शहरातील ट्राममध्ये (गाड्यांचा १ प्रकार) अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात १ जण ठार, तर अनेक जण घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

माली देशात जिहादी आतंकवाद्यांनी सैन्यतळावर केलेल्या आक्रमणात २१ सैनिक हुतात्मा

आफ्रिका खंडातील माली देशामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी सैन्याच्या तळावर केलेल्या आक्रमणात २१ सैनिक हुतात्मा झाले आहेत.

प्रत्येक भारतियाने आपापल्या जागी सैनिकाप्रमाणे जागरूक रहावे ! – निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन

राष्ट्रीय एकात्मता-ऐक्य टिकवणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे. झुंडशाही म्हणजे देशभक्ती नाही. बस, रेल्वे या सार्वजनिक मालमत्तांची हानी ही देशभक्ती नाही. आपापले काम व्यवस्थित करणे, हीच देशभक्ती होय.

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी संग्रहालय संस्कृती विकसित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

भारतीय संस्कृती ही मानवी जीवन आणि प्रकृती यांच्यातील दोष दूर करून विकसित झालेली आहे. ही संंस्कृती प्रथम सिंधू, सरस्वती, गंगा आदी नद्यांच्या तटांवर विकसित झाली आणि नंतर पसरली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now