केरळमध्ये १९ वर्षांखालील २२ सहस्र मातांमध्ये १७ सहस्र माता मुसलमान !

केरळची हीच का ती साक्षरता ? एरव्ही हिंदूंना छोट्या कुटुंबाचे धडे देणारे सरकार मुसलमानांना असे धडे देण्यास मागे का रहाते ? भारतातील कायदे आणि नियम केवळ हिंदूंसाठी आहेत का ?

भारत आणि पाक यांच्यामध्ये बालाकोटवरून होणारे युद्ध अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर टळले !

दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र डागण्याची धमकी दिली होती; मात्र अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर युद्ध टळले, असे वृत्त ‘रॉयटर’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.

(म्हणे) ‘विश्‍वास ठेवा, लवकरच प्रकरण सुटेल !’ – चीनच्या राजदूताचे विधान

मसूद अझहरचे सूत्र आम्हाला पूर्णपणे समजले आहे आणि भारताची चिंताही आम्हाला समजली आहे. त्यामुळे हे प्रकरण सोडवण्यात येईल, असे विधान चीनचे भारतातील राजदूत लुओ झाओहुई यांनी येथे चिनी दुतावासामध्ये होळी समारंभाच्या वेळी ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.

आम्हाला पुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडू नका !

देशात असहिष्णुता वाढल्याचा ढोल बडवणारे कम्युनिस्ट केरळमध्ये स्वतःचे सरकार असतांना महिलांवरील अत्याचारांविषयी किती असहिष्णु आहेत, हे लक्षात येते; मात्र याविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत !

उत्साही अन् मंगलमय वातावरणात पार पडला दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई, ठाणे, रायगड, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचा १९ वा वर्धापनदिन सोहळा !

क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज याचे प्रक्षेपण करणार्‍या चैतन्यदायी दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीचा १९ वा वर्धापनदिन फाल्गुन शुक्ल पक्ष एकादशीला (१७ मार्चला) भांडुप येथे उत्साही अन् मंगलमय वातावरणात पार पडला.

तीर्थक्षेत्र हरिद्वार येथे बंदी घालण्यात आलेल्या परिसरात ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ या अन्नपदार्थ वितरण करणार्‍या आस्थापनांकडून मांसाहाराचे वितरण

हिंदूंच्या धर्माचा जाणीवपूर्वक अवमान केला; म्हणून या अशा आस्थापनांचे परवाने रहित करून उत्तरदायींवर कठोर कारवाई केली पाहिजे !

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च या दिवशी सायंकाळी निधन झाले. गेल्या काही मासांपासून ते स्वादुपिंड कर्करोगाने आजारी होते.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर ८० लाख रुपये जप्त

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या सावनेर विधानसभा मतदारसंघातील सिरोंजी तपासणी नाका येथे सुरक्षापथकाने वाहनांची पडताळणी करतांना २ चारचाकी वाहनांतील ८० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सामाजिक प्रसारमाध्यमांविषयी स्वतंत्र नियमावली बनवणार ! – निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात ग्वाही

सामाजिक प्रसारमाध्यमांविषयी लवकरच स्वतंत्र नियमावली घोषित करणार असून येत्या निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेच्या काळात मतदानाच्या ४८ घंटे अगोदर फेसबूक, गुगल, ट्विटर आणि यू ट्यूब यांच्यासाठी अस्तित्वात असलेले नियम अधिक काटेकोरपणे राबवले जातील, अशी हमी निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात दिली.

धर्मकार्यासह साधना केल्यास त्यातून आदर्श ‘हिंदु राष्ट्र संघटक’ निर्माण होऊ शकतो ! – संदीप शिंदे, समन्वयक, सनातन अध्ययन केंद्र

धर्मकार्य करतांना साधना केल्यास त्यातून आदर्श ‘हिंदु राष्ट्र संघटक’ निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन ‘सनातन अध्ययन केंद्रा’चे समन्वयक श्री. संदीप शिंदे यांनी केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now