रमझानमध्ये मतदान घेण्यास मुसलमानांचा विरोध

लोकसभेला ५ वर्षे पूर्ण होऊन ३ जून या दिवशी नवीन लोकसभा स्थापन होण्याची आवश्यकता असल्यानेच निवडणूक आयोगाने या तारखा घोषित केल्या आहेत, या कालावधीत रमझानचा मास येत असेल, तर त्याला निवडणूक आयोग कसा दोषी ठरतो ?

(म्हणे) ‘काश्मीरच्या निवडणुका पुढे ढकलून मोदी यांची शरणागती !’ – ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेऊन पुन्हा राष्ट्रघातकी काश्मिरी नेत्यांच्या हातात राज्याची सत्ता देण्याचा मूर्खपणा भाजप करणार नाही, असेच जनतेला वाटते !

‘जैविक कचरा व्यवस्थापना’च्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा !

रायगड जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांचा भोंगळ कारभार ‘आरोग्य साहाय्य समिती’कडून उघड – ‘जैविक कचरा व्यवस्थापन करणे’ हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असतांनाही ‘जैविक कचरा व्यवस्थापना’विषयी उदासीन असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

(म्हणे) ‘मसूद अझहरला कोणी सोडले, हे मोदी यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबियांना सांगावे !’ – राहुल गांधी

मसूदला सोडण्यावरून आता टीका करणार्‍यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, ‘आतंकवाद्यांना तात्काळ फाशी द्या, विमानातील भारतीय नागरिक ठार झाले, तरी चालतील’, असे देशातील एकाही राजकीय पक्षाने आणि भारतीय जनतेनेही त्या वेळी म्हटले नव्हते !

हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारित केल्यावरून ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या विरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

पुलवामा येथील आक्रमणाच्या सूत्रधारासह ३ आतंकवादी ठार

येथील त्रालमधील पिंगलिश गावात १० मार्चच्या रात्री सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍या सनातनसारख्या संस्थांच्या विचारांचा प्रचार आम्ही सतत करणार ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके, पुणे

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसारख्या संस्था सांगत असलेली राष्ट्र आणि धर्म यांविषयीची भाकिते सत्य ठरत आहेत अन् ती सत्यच ठरतील. त्यामुळे या संस्थांची धर्मविषयक पुस्तके, ग्रंथ वाचा !

वॉशिंग्टन (अमेरिका) येथील विधानसभेला वेदांतील संस्कृत मंत्रपठणाने प्रारंभ

वॉशिंग्टन राज्याच्या ऑलिंपिया या राजधानीत भरलेल्या नवनिर्वाचित विधानसभेच्या बैठकीला वेदांतील संस्कृत मंत्रपठण करून प्रारंभ झाला.


Multi Language |Offline reading | PDF