भारतावर समुद्रमार्गे आक्रमणाची शक्यता ! – नौदल प्रमुख सुनील लांबा

पाकमधून भारतावर समुद्रमार्गे आक्रमण होणार, अशी माहिती भारताकडे आहे, तर भारताने आक्रमण होण्याची वाट न पहाता थेट पाकमधील आतंकवाद्यांवर आक्रमण केले पाहिजे आणि ते केल्याची माहिती नौदल प्रमुखांनी जनतेला सांगितली पाहिजे !

(म्हणे) ‘पाकने प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले, तर संघ, सनातन संस्था यांच्या अड्ड्यांवर करावे !’

रा.स्व. संघ, बजरंग दल आणि सनातन संस्था यांसारख्या राष्ट्र-धर्मप्रेमी संघटनांविषयी अशी विधाने करणार्‍या पाकप्रेमी काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? अशा काँग्रेसी नेत्यांवर भाजप सरकारने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाला ‘अपघात’ म्हटले !

धर्मांधांचे लांगूलचालन करणारे दिग्विजय सिंह यांचा आतापर्यंतच इतिहास पहाता ते अशा प्रकारची राष्ट्रघातकी विधानेच करत रहाणार आहेत. त्यामुळे भाजप सरकारने त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत आजन्म कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवावे !

भारताने अजमेर दर्ग्याला भेट देणार्‍या यात्रेकरूंना व्हिसा नाकारला ! – पाकच्या मंत्र्यांचा आरोप

यात्रेच्या नावाखाली पाक हेरगिरी करत आहे, असे सरकारला वाटल्याने ते नाकारण्याचा अधिकार भारताला आहे, हे पाकने लक्षात ठेवावे !

आतंकवादी मसूद अझहरच्या २ भावांसह ४४ जणांना पाकमध्ये अटक

जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचे २ भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर यांच्यासह ४४ जणांना पाकमध्ये अटक करण्यात आली आहे.

आतंकवाद्यांशी संपर्क असल्याच्या प्रकरणी संभाजीनगर येथून १ डॉक्टर एटीएसच्या कह्यात

अन्नात विष मिसळून घातपात घडवण्याच्या कटात सहभागी असल्याचा संशय

पुणे येथे महाशिवरात्रीनिमित्त २५ टक्के अतिरिक्त दराने बससेवा

महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने स्वारगेट ते बनेश्‍वर आणि धायरेश्‍वर, नेहरू स्टेडियम ते नीलकंठेश्‍वर आणि मनपा ते सोमेश्‍वरवाडी या मार्गांवर अतिरिक्त बससेवा चालू करण्यात आली होती.

श्योपूर (मध्यप्रदेश) येथे शिवमंदिरामधील हिंदुत्वनिष्ठांवर धर्मांधांकडून दगडफेक

४ मार्च या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त शिव विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी येथील सोनेश्‍वर महादेव मंदिरापर्यंत  शिव वरात काढण्यात येते.

देशद्रोही आणि हिंदुद्वेष्टे यांनी कितीही टाहो फोडला, तरी वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चितच होणार ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

काही (अ)विचारवंत डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी आकाश-पाताळ एक करत आहेत. सनातन संस्थेने २० वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला …..


Multi Language |Offline reading | PDF