किती जण ठार झाले, ते मोजण्याचे काम आम्ही करत नाही ! – वायूदलप्रमुख धनोआ

भारतीय वायूदलासाठी नियोजित लक्ष्यावर प्रहार झाला कि नाही, हे महत्त्वाचे असते. त्या प्रहारामध्ये किती जण ठार झाले, हे मोजण्याचे काम आमचे नाही. ते सरकारचे काम आहे, असे सडेतोड उत्तर भारतीय वायूदलाचे प्रमुख एअरचिफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पत्रकार परिषदेत केले.

पाकने भारताच्या विरोधात ‘एफ् १६’ चा वापर केला होता ! – पाकच्याच पत्रकाराची माहिती 

पाकचा खोटारडेपणा त्याचेच लोक उघड करत आहेत, ही पाकला आणि भारतातील राष्ट्रघातकी राजकीय पक्षांना चपराक होय !

आतंकवाद्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही करू !

आता भारत आणि इराण यांनी संयुक्तरित्या पाकवर चढाई करून पाकमधील आतंकवाद आणि त्यांचे पोशिंदे यांना संपवावे, असेच जनतेला वाटेल !

मसूद अझहर बहावलपूर येथील जैशच्या मुख्य तळावर

पाकच्या बहावलपूर येथे जैशचे मुख्यालय आहे ! हे नष्ट करण्याचे धाडस आता भाजप सरकारने दाखवून दिले पाहिजे !

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या २ धर्मांधांना अटक

भारतात अशा प्रकारे घोषणा दिल्या जाणे म्हणजे भारतात छोटे छोटे पाकिस्तान निर्माण होत असल्याचेच द्योतक आहे. हे सरकारला लज्जास्पद होय ! भारताचे इस्लामीस्तान होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !

महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी मंत्रमहर्षि परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांची ‘न भूतो न भविष्यति’ अशी महानिर्वाण यात्रा !

चैतन्याने भारीत वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्काराचा भावमय सोहळा !

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी झाले ग्रंथाचे प्रकाशन !

परात्पर गुरु पांडे महाराज यांचा ‘पंढरीचा पहिला वारकरी’ ग्रंथ त्यांच्या चरणी अर्पण !

मयन महर्षींनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी दिलेला संदेश !

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांचा आम्हाला भ्रमणभाष आला. त्यांनी मयन महर्षींनी दिलेला संदेश आम्हाला सांगितला.’

‘लव्ह जिहाद’ हा भारतातील मोठा आतंकवाद ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

पुलवामा येथे ज्याप्रमाणे देशांतर्गत आतंकवाद्याने आक्रमण घडवून आणले, त्याप्रमाणे ‘लव्ह जिहाद’ नामक देशी आतंकवाद संपूर्ण देशभरात नियोजनबद्धरित्या कार्यरत असून या माध्यमातून हिंदु मुलींना फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे….

महिलांनो, साधना आणि धर्माचरण करून, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सर्वार्थाने सबला व्हा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

आज हिंदु धर्मियांवर लव्ह जिहाद, लोकसंख्या जिहाद, लॅण्ड जिहाद, चित्रपट जिहाद यांसारखे विविध प्रकारचे जिहाद आसपास घडत आहेत, याचे गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवे. मागील काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झाली …..


Multi Language |Offline reading | PDF