कोटी कोटी कृतज्ञता…!

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांनी वेळोवेळी सनातन प्रभात नियतकालिक समूहाला अनमोल मार्गदर्शन केले. . . . सनातन प्रभात नियतकालिक समूह त्यांच्या चरणी सदैव कृतज्ञ राहील !

ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग !

सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले, परात्पर गुरु पांडे महाराज यांनी रविवार, माघ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५१२० (म्हणजेच ३ मार्च २०१९) या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा

जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांकडून प्रसारित करण्यात आले आहे. या वृत्ताला पाक किंवा भारत यांच्याकडून मात्र दुजोरा देण्यात आला नसल्याचेही म्हटले आहे.

भारताच्या कारवाईमध्ये जैश-ए-महंमदची मोठी हानी !

भारताने निर्जनस्थळी बॉम्ब फेकल्याचे म्हणणार्‍या पाकला आणि त्याच्या सैन्याला जैशने दिलेला हा घरचा अहेरच होय ! यामुळे आता यावर प्रश्‍न विचारणार्‍या आणि पुरावे मागणार्‍या भारतातील राष्ट्रघातकी वृत्तीच्या राजकीय पक्षांनाही यातून चपराक मिळाली आहे !

जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ४०० बंकर्स बांधणार

जम्मू-काश्मीरमधील सीमेजवळील भागात पाककडून होणार्‍या गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी पुंछ आणि राजौरी भागांत एकूण ४०० बंकर्स बनवण्याचा योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

‘बलुच आर्मी’कडून पाकची चौकी उद्ध्वस्त : पाकचे ६ सैनिक ठार

पाकच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये स्वतंत्र बलुचीस्तानसाठी लढणार्‍या ‘बलुचीस्तान लिबरेशन आर्मी’ने पाक सैन्याची एक चौकी उद्ध्वस्त केली आहे. यात पाकचे ६ सैनिक ठार झाले आहेत, असे वृत्त ‘रिपब्लिक भारत’ या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

भगवान शिवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

सतत नामजप करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो. पुष्कळ तप केल्याने वाढलेले तापमान न्यून करण्यासाठी गंगा, चंद्र, साप यांसारख्या थंडावा देणार्‍या वस्तूंचा शिव वापर करतो, तसेच हिमाच्छादित कैलास पर्वतावर रहातो.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ९२ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेले संभाषण

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ९२ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या संभाषणातील काही भाग २ मार्च या दिवशी पाहिला. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

निसर्ग देवो भव !

निसर्ग हा देव आहे आणि त्याचे देवपण तो विविध घटनांमधून दाखवून देतो. त्याच्यात देवपण पाहिले, तर तो देवपणच दाखवतो; मात्र ते पाहिले नाही, तर त्याचे अस्तित्व वेगळ्या स्वरूपात अनुभवावे लागते. विज्ञानाने कितीही प्रगती केली आणि पृथ्वीच्या पोटात प्रतिसृष्टी जरी निर्माण केली


Multi Language |Offline reading | PDF