(म्हणे) ‘जैश-ए-महंमदने पुलवामाच्या आक्रमणाचे दायित्व घेतलेलेच नाही !’

या विधानावरून जैश-ए-महंमद ही पाक सरकार पुरस्कृत आतंकवादी संघटना आहे, हे लक्षात येते ! त्यामुळे तिच्यावर पाककडून कोणतीही कारवाई करण्याची अपेक्षा करता येणार नाही. आता भारताने मसूद अझहरसह या संघटनेचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारवाई करावी !

पाकच्या जनतेने ‘भारतीय’ समजून मारहाण केलेल्या त्यांच्याच वैमानिकाचा मृत्यू

जेव्हा ही मारहाणीची घटना घडली, तेव्हा पाकच्या सैन्याने भारताचे २ वैमानिक पकडल्याचे म्हटले होते. म्हणजेच पाकच्या सैन्यालाही त्यांच्याच वैमानिकाची खरी माहिती समजू शकलेली नव्हती. यावरून पाक हास्यास्पद ठरला आहे.

पाकने विंग कमांडर वर्थमान यांची बनावट ध्वनीचित्रफीत बनवण्यास वेळ घेतल्याने त्यांना भारताकडे सोपवण्यास विलंब

पाक १ मार्च या दिवशी दुपारी १२ पर्यंत भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुटका करणार होता, मात्र प्रत्यक्षात रात्री ९.२० वाजता पाकने त्यांची सुटका केली. वर्थमान यांना सीमारेषा पार करण्याआधी त्यांना पाकचे गोडवे गाण्यास भाग पाडले.

भारतीय सैनिकांच्या ‘रेशन’च्या मालात विष मिसळण्याचे आयएस्आयचे षड्यंत्र

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे ‘मिलिट्री इंटेलिजन्स’ (एम्आय) आणि ‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’ (आयएस्आय) या संस्था भारतीय सैनिकांच्या ‘रेशन’च्या मालात विष मिसळण्याचे षड्यंत्र रचत आहेत.

देशात सर्वांत मोठे आतंकवादी आक्रमण होणार ! – गुप्तचर यंत्रणा

प्रत्येक आक्रमणाच्या वेळी गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिलेली असतेच, तरीही आक्रमण होते. सुरक्षायंत्रणा भक्कम करण्यासह सरकारने आता आतंकवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पाकचे अस्तित्वच नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे !

वर्थमान यांच्या शौर्याचा देशाला अभिमान ! – पंतप्रधान मोदी

भारताचे सैनिक आतापर्यंत त्यांच्या शौर्याचे दर्शन घडवत आलेलेच आहेत; मात्र भारतीय शासनकर्ते कठोर निर्णय घेण्याचे आणि शत्रूराष्ट्रांना धडा शिकवण्याचे शौर्य कधी दाखवणार, हाच मुख्य प्रश्‍न आहे !

पाकच्या गोळीबारात ३ भारतीय ठार

तत्कालीन काँग्रेस सरकार पाकने असा गोळीबार केल्यास त्याचा सूड उगवत नव्हते. आता भाजप सरकारही त्या दृष्टीने अल्प पडत आहे, हे लक्षात घ्या !

‘जमात-ए-इस्लाम’ची ७० बँक खाती गोठवली

जम्मू-काश्मीरमधील ‘जमात-ए-इस्लाम’ या संघटनेवर केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर राज्य पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी घालून ३५० हून अधिक जणांना अटक केली आहे.

कांजिवरा (रत्नागिरी) येथील मदरशातील धर्मांध विद्यार्थ्यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा !

केवळ सीमेवर नाही, तर देशातील कानाकोपर्‍यात देशद्रोही धर्मांध आहेत. शत्रूराष्ट्राची पाठराखण करणार्‍या गद्दार धर्मांधांची नांगी ठेचण्याचे धैर्य मोदी सरकार कधी दाखवणार ? अस्तित्वात नसलेल्या ‘हिंदु आतंकवादा’विषयी टाहो फोडणारे आता कुठे आहेत ?

पोलिसांविषयी येणारे कटू अनुभव कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना आवाहन


Multi Language |Offline reading | PDF