काँग्रेसने आतंकवादी आक्रमणांचा सूड घेतला नाही; मात्र आम्ही घेतला ! – पंतप्रधान मोदी

मोदी यांनी केवळ आक्रमणांचाच सूड घेऊन थांबू नये, तर पाकमधील आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना नष्ट करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान भारतात परतले

पंजाबमधील पाकच्या सीमेवर असणार्‍या वाघा सीमेवर १ मार्चला रात्री उशिरा पाकिस्तानने भारतीय वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना भारताला सोपवले. या वेळी भारतीय वायूदल आणि सैन्यदल यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर पाकिस्तानातच ! – पाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांची स्वीकृती

भारताने त्यांच्या या बोलण्यानुसार त्याला भारताच्या हवाली करण्याची, तसेच हाफीज सईद, दाऊद इब्राहिम आणि त्याचे अन्य साथीदार यांना भारताच्या कह्यात देण्याची मागणी लावून धरली पाहिजे !

खोटे सांगून ‘माहिती अधिकार’ नाकारणार्‍या सरकार नियंत्रित श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती नाकारणे, हा मंदिर सरकारीकरणाचाच दुष्परिणाम ! यातून देवस्थानाच्या कारभारात निश्‍चितच काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका भाविकांना आल्यास चूक ते काय !

हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात ४ पोलीस हुतात्मा

येथील बाबागुंड गावामध्ये २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून चालू झालेल्या चकमकीमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे २ पोलीस हुतात्मा झाले.

सरकार फुटीरतावादी संघटना हुरियत कॉन्फरन्सवर बंदी घालण्याच्या सिद्धतेत

उशिराने सुचलेले शहाणपण ! केंद्र सरकार फुटीरतावादी संघटना हुरियत कॉन्फरन्सवर बंदी घालण्याच्या विचारात आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

कीर्तनकारांनी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणे, ही काळाची आवश्यकता ! – सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीक्षेत्र आळंदी येथे कीर्तनकार संमेलन

पोलिसांच्या अनाठायी आक्षेपानंतरही न्यायालयाकडून करीमनगर (तेलंगण) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती !

तेलंगण पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा ! पोलिसांनी असा आक्षेप कधी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्यावर घेतला आहे का ? कि पोलिसांनी ओवैसी यांची अशी विधाने आक्षेपार्ह वाटत नाहीत ?

मुंबईत प्रतिदिन १९० हून अधिक श्‍वानदंशाच्या घटना !

एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत शहरात अनुमाने ५८ सहस्र श्‍वानदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे. यामुळे प्रतिदिन १९० मुंबईकरांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. ही संख्या शासकीय रुग्णालयातील आहे;

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now