आध्यात्मिक उपायांसाठीची देवतांची चित्रे (उपाय-चित्रे) शरिरावर न लावून स्वतःच्या साधनेची हानी करून घेऊ नका !

साधकांनी उपाय-चित्रे न लावल्यामुळे त्यांच्या त्रासांमध्ये वाढ तर होतेच, तसेच वाढलेल्या त्रासामुळे त्यांना साधना किंवा सेवा यांतील चैतन्यही पूर्णतः ग्रहण करता येत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्ञानोत्तर कार्य

१९.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केल्यावर ‘त्यांचे ‘ज्ञानोत्तर कार्य’ आरंभ झाले आहे’, असे मला जाणवले.

लक्ष्मीला शांतता लागते. शांतता, आनंद हीच घराची लक्ष्मी आहे.

लक्ष्मीला शांतता लागते. शांतता, आनंद हीच घराची लक्ष्मी आहे. घरी आनंद ठेवल्यास परमेश्‍वराचा प्रवेश होतो. घर उत्साही आणि आनंदी असेल, तेथे वास्तूपुरुष बोलतो. – प.पू. आबा उपाध्ये


Multi Language |Offline reading | PDF