‘पीएसी’ अहवालाला अनुसरून गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात काँग्रेस ‘हक्कभंग’ प्रस्ताव आणणार

अनधिकृत खाण व्यवसायाच्या विषयावर ‘पब्लिक अकाऊंट्स कमिटी’ (पीएसी) अहवालाच्या माध्यमातून विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी वर्ष २०११मध्ये अनधिकृत खाण व्यवसायाला अनुसरून …..

संतांच्या म्हणजे पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते धर्मशास्त्रानुसार कारखान्याचे उद्घाटन करून सर्वांसमोर आदर्श ठेवणारे बेंगळूरू येथील राजेंद्र पारीख !

मूळ राजस्थान येथील असलेले आणि सध्या बेंगळूरू येथे व्यवसाय करणारे उद्योजक श्री. राजेंद्र पारीख यांनी येथे ‘ग्रीनकोर इंडिया’ नावाच्या नवीन कारखान्याची स्थापना केली आहे. या कारखान्याचे उद्घाटन वसंत पंचमीच्या शुभदिनी म्हणजे रविवार…

पुलवामा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर विमाननगर (पुणे) येथील तरुणांचा धांगडधिंगा काही काळासाठी बंद पाडला

विमाननगर पोलीस ठाणे क्षेत्रातील खांदवेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे १६ आणि १७ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या ‘सुपरसॉनिक फेस्टिव्हल’मध्ये मद्यधुंद तरुण धांगडधिंगा करत होते. पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात …..

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोध डावलून गोवा सरकारकडून सनबर्न क्लासिकला अनुमती

गोवा सरकारचा पुन्हा एकदा संस्कृतीद्रोह ! कॅसिनो, गोहत्याबंदी, मद्यबंदी आदी सर्व स्तरांवर सरकार जनतेच्या हिताचा विचार न करता केवळ महसुलाचा विचार करते. त्यामुळेच आज राज्याचे सर्व स्तरांवर अधःपतन होत आहे !

टेनिसपटू सानिया मिर्झा या पाकच्या सून असल्याने त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून काढा !

टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी भारतीय असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एका पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केले आहे. त्यामुळे त्या पाकिस्ताच्या सून आहेत. त्यांना तेलंगणच्या ‘सदिच्छा दूत’(ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर) या पदावरून काढा आणि त्यांच्या जागी बॅडमिंटनपटू सायना ….

ताजिकिस्तानातील भूकंपाचे देहलीपर्यंत हादरे जाणवले

सोव्हिएत रशियातून स्वतंत्र झालेल्या मध्य-आशियातील ताजिकिस्तान या देशात भूकंप झाला. याचे हादरे पाकिस्तानपासून ते देहलीपर्यंत अनेक ठिकाणी जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल एवढी होती.

काश्मीर येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वहाण्यासाठी तिरंगा समर्थन यात्रा : सहस्रो कोल्हापूरकर आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग !

काश्मीरमधील पुलवामा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखीव दलातील सैनिकांना श्रद्धांजली वहाण्यासाठी २० फेब्रुवारी या दिवशी ‘वंदे मातरम् युथ ऑर्गनायझेशन’ आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने मूक ‘तिरंगा समर्थन यात्रा’ काढण्यात आली.

(म्हणे) ‘भारत पाकिस्तानचे काही बिघडवू शकत नाही !’

जिल्ह्यातील विसापूर (तालुका श्रीगोंदा) गावात माजी सरपंच धर्मांध जब्बार अमीर सय्यद याने ‘भारत पाकिस्तानचे काही बिघडवू शकत नाही’, असे द्वेषमूलक विधान केले. धर्मांध सय्यद याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ग्रामस्थांनी त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्याची मागणी केली

वि(भ)कास ! 

एखाद्या शहरात मेट्रो उभारण्यासाठी ज्या काही पालटांशी जुळवून घ्यावे लागत आहे, त्यांतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृक्षतोड. यापूर्वीच सिमेंटच्या जंगलाच्या सर्वत्र प्रचंड प्रमाणात पसरलेल्या जाळ्याने येथील वृक्ष नष्ट होऊन निसर्गाचा समतोल पुरता ढासळला आहे.


Multi Language |Offline reading | PDF