(म्हणे) ‘काश्मीरमध्ये जनमत का घेतले जात नाही ?’ – अभिनेते कमल हसन

असे प्रश्‍न विचारणार्‍यांना विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली सोडून देण्याऐवजी देशद्रोह्यांचे समर्थन केल्याच्या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कारागृहात डांबायला हवे !

व्यापक राष्ट्रहित आणि जनभावना लक्षात घेऊन युती ! – मुख्यमंत्री

लोकसभा आणि विधानसभा २०१९ च्या निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असून या युतीची घोषणा शिवसेना-भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्ल्यू सी हॉटेलमध्ये केली.

जाधव निर्दोष असून पाकने अडकवले ! – भारताचा युक्तीवाद

आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकने अटक करून फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याची सुनावणी १८ फेब्रुवारीपासून पुन्हा चालू झाली. ती २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

सैन्याकडून सूत्रधार कामरान ठार, तर मेजर आणि ३ सैनिक हुतात्मा

पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात १८ फेब्रुवारीच्या पहाटे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ सैनिक, तर १ मेजर हुतात्मा झाले. या चकमकीत पुलवामा आक्रमणाचा मुख्य सूत्रधार कामरान ठार झाला.

राज्यकर्ते शिवछत्रपतींचा आदर्श अनुसरत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !

आज देशाचे राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारतात आणि त्यांची जयंती साजरी करतात; पण त्यांचा आदर्श अनुसरत नाहीत !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री महालक्ष्मीदेवीचा कृपाशीर्वाद लाभावा, यासाठी सनातनच्या आश्रमात ‘कमळपिठावर दीपस्थापना विधी’ !

माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१८ फेब्रुवारी) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘कमळपिठावर दीपस्थापना विधी’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चेन्नई येथील ‘गोपूरम् कुंकू’ या आस्थापनाचे मालक हरिकृष्ण यांची घेतली भेट !

दक्षिण भारतातील प्रसिद्ध ‘गोपूरम् कुंकू’ या आस्थापनाचे मालक श्री. हरिकृष्ण यांची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नुकतीच भेट घेतली. या वेळी त्यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने चालू असलेले कार्य ….

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्यावरील श्रद्धेमुळे कतरास येथील सौ. संजुषा सिंह यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

प्रत्येक प्रसंगात स्थिर राहून सतत सेवारत असणार्‍या आणि ‘सर्व काही श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉ. आठवले करवून घेत आहेत’, असा भाव असणार्‍या कतरास, झारखंड येथील साधिका सौ. संजुषा सिंह यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा …..

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आंदोलन उभारणारे सनातन प्रभात हे एकमेव दैनिक ! – राकेश नलावडे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

आज आपल्या हिंदु धर्मावरील आघातांना सामोरे जाण्यास आपणच न्यून पडतो; कारण आपल्याला धर्मशिक्षण नाही. आज सनातन प्रभात हे एकमेव दैनिक आहे, जे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF