भाजपचा राफेल करार काँग्रेसच्या करारापेक्षा २.८६ टक्के स्वस्त !

फ्रान्सकडून घेण्यात येणार्‍या ‘राफेल’ या लढाऊ विमानांच्या कराराविषयीचा महालेखापरीक्षकांचा (कॅगचा) १४१ पानांचा अहवाल १३ फेब्रुवारीला राज्यसभेत सादर करण्यात आला.

९५ टक्के ‘रियल इस्टेट’ आस्थापनांकडे ‘पॅनकार्ड’ नाही ! – महालेखापरीक्षकांचा दावा

महालेखापरीक्षकांच्या अहवालामध्ये देशातील ९५ टक्के नोंदणीकृत ‘रियल इस्टेट’ आस्थापनांकडे ‘पॅनकार्ड’ नाही किंवा नोंदणी करणार्‍या ‘रजिस्ट्रार ऑफ कंपनी’कडे त्याची माहिती नाही, असे म्हटले आहे. हा अहवाल संसदेला सादर करण्यात आला आहे.

व्हॅटिकनमधील पोप यांच्या विश्‍वासातील ८० टक्के पदाधिकारी समलिंगी ! – फ्रेंच पत्रकाराच्या पुस्तकात दावा 

जगभरातील कॅथलिक ख्रिस्त्यांचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनमध्ये पोप यांच्या विश्‍वासातील पदाधिकार्‍यांपैकी ४ – ५ जण म्हणजे ८० टक्के पदाधिकारी समलिंगी आहेत, असा दावा फ्रेंच पत्रकार आणि लेखक फेडरिक मार्टेल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

‘कॅथलिक’ नंतर आता अमेरिकेतील ‘प्रोेटेस्टंट’च्या बॅप्टीस्ट चर्चमध्ये लैंगिक शोषण

ख्रिस्त्यांच्या सर्वांत मोठ्या असणार्‍या प्रोटेस्टंट संप्रदायाच्या ‘सदर्न बॅप्टीस्ट कन्वेन्शन’च्या चर्चमध्ये मोठ्या संख्येने लैंगिक शोषण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष २०१८ मध्ये २४४ आतंकवादी ठार, तर १४३ वेळा घुसखोरी

‘एक वर्षात इतके आतंकवादी ठार होऊनही काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होत नाही’, याचा विचार भाजप सरकार करणार का ?

झारखंडमधील भाजप सरकारकडून जिहादी संघटना ‘पॉप्युुलर फ्रंट ऑफ इंडिया’वर पुन्हा बंदी 

झारखंडमधील भाजप सरकार या संघटनेवर बंदी घालू शकते, तर केंद्रातील भाजप सरकार का घालू शकत नाही ? अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या, संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असणार्‍या या संघटनेवर बंदी घालण्यास केंद्रातील भाजप सरकार उदासीन का ?

‘एन्आयए’ने चूक न सुधारल्यास मालेगाव खटल्याला स्थगिती देण्याविना पर्याय रहाणार नाही ! – उच्च न्यायालय

न्यायालयाला अशा कठोर शब्दांत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्आयएला) जाणीव करून द्यावी लागते, यातच अन्वेषण यंत्रणांचा कारभार लक्षात येतो !

सनातनच्या प्रदर्शनातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल ! – श्री बलदेवाचार्यजी महाराज, राजस्थान

मी ईश्‍वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की, राष्ट्र आणि हिंदु धर्म विकसित होण्यासाठी हिंदूंनी गांभीर्याने चिंतन करून पुढे जायला हवे. धर्मप्रसाराची सेवा झोकून देऊन केल्यास साधकांना मोठे फळ मिळेल.


Multi Language |Offline reading | PDF