रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत अभिमान महाराष्ट्र गडकोट मोहीम राबवणार ! – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

भारताला प्राचीन इतिहास आहे. मोगल, इंग्रज आणि मधल्या काळात झालेले दुर्लक्ष यांमुळे आम्हाला ऐतिहासिक वारसा टिकवता आला नाही. किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी आस्था असलेले दुर्गप्रेमी आंदोलक म्हणून काम करत आहेत. आता मात्र आपणाला हे प्रश्‍न सोडवायचे आहेत. ही लोकचळवळ करायची आहे.

‘अशिक्षित असल्याने मुसलमान आतंकवादाकडे वळतात’, असे म्हणणार्‍यांना चपराक !

काश्मीरमध्ये वर्ष २०१८ मध्ये २०९ जण आतंकवादी बनले. त्यांत ८ जण पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, तर १९ जण पदवीधर, १५ जण १२ वी उत्तीर्ण आणि ९ जण १० वी उत्तीर्ण होते.

सनातन संस्था मनुष्याच्या अंधकाराला दूर करत आहे ! – श्री ललितानंदगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड

हरिद्वार येथील भारतमाता मंदिराचे श्री ललितानंदगिरीजी महाराज यांनी प्रयागराज येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास नुकतीच भेट दिली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सनातन संस्था हिंदूंना जागृत करण्याचे कार्य करत आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) ११ फेब्रुवारी या दिवशी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.एस्. राऊळ यांच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

कश्मीर में वर्ष २०१८ में बने आतंकियों में ७ पोस्ट ग्रेजुएट और १९ ग्रेजुएट युवक थे !

यह झूठ है कि केवल अनपढ मुसलमान आतंकी बनते हैं !

धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्या बर्मामाइंस (जमशेदपूर) येथील हिंदु परिवारांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची हिंदूंची मागणी !

‘झारखंड राज्यातील बर्मामाइंस (जमशेदपूर) येथील शेकडो हिंदू हे धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळले आहेत. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी तेथून पलायन केले आहे. या हिंदु परिवारांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन येथे देत आहोत. ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून या न्याय्य मागण्या व्यापक स्तरावर पोेचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे……..

हिंदुत्वनिष्ठांच्या वारंवार होणार्‍या हत्यांचे ‘सीबीआय’द्वारे सखोल अन्वेषण करण्याची हिंदूंची एकमुखी मागणी !

हिंदुत्वनिष्ठांच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या हत्यांचे अन्वेषण करून आक्रमणकर्त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, यासाठीचे निवेदन येथे देत आहोत.

हिंदूंनो, ब्रिटिशांचे उच्छिष्ट खाण्यापेक्षा (विविध ‘डे’ साजरे करण्यापेक्षा) महान हिंदु संस्कृतीचा आदर्श ठेवून तिचे पालन करा !

‘हिंदूंनो, आपल्याला पूर्वजांनी मकरसंक्रांत, होळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दीपावली असे वैशिष्ट्यपूर्ण सण कसे साजरे करावेत, हे दाखवून दिले आहे; परंतु आपण १ जानेवारीला नववर्षारंभ, प्रेमिकांचा दिवस (व्हॅलेंटाईन डे), ‘मदर्स-डे’, ‘चॉॅकलेट डे’, असे अनेक विकृत ‘डे’ साजरे करू लागलो आहोत……….

‘श्री राजमातंगी यज्ञा’चा यज्ञातील अन्य घटकांच्या तुलनेत श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाच्या वेळी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी यांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘अध्यात्मात कर्तव्य असते; पण अधिकार नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘बाहेरची रंगभूषा (मेक-अप) इतरांना आकर्षित करते, तर आतील रंगभूषा (मेक-अप), म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून देवाला आकर्षित करते.’


Multi Language |Offline reading | PDF