होळीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना

काश्मीरमध्ये २ सैनिक हुतात्मा

पुलवामा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये सैन्याचे २ सैनिक हुतात्मा झाले. यात राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार बलजीत आणि १० अर्धसैनिक दलाचे सनीद यांचा समावेश आहे.   तसेच एक सैनिक घायाळ झाला.

(अव)शेष ठेवू नका !

भारतात जिहादी आतंकवाद्यांसमवेत त्यांचे पाठीराखे या देशात असेपर्यंत या देशातील जिहादी आतंकवाद कधीही नष्ट होणार नाही, हे निर्विवादित सत्य परत परत समोर येत असते आणि आताही ते समोर आले आहे.

महंमद अफझल आणि मकबूल भट यांचे अवशेष त्यांच्या कुटुंबियांना द्यावेत ! –  पीडीपीच्या खासदाराची मागणी

काश्मीरमधील पीडीपीचे खासदार महंमद फैयाज मीर यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून, संसदेवरील आक्रमणातील सूत्रधार असणार्‍या आणि फाशी देण्यात आलेला आतंकवादी महंमद अफझल, तसेच वर्ष १९८४ मध्ये फाशी देण्यात आलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक सदस्य मकबूल भट…

वाहनफेरी काढल्याप्रकरणी धनंजय देसाई यांच्यासह १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

जवळपास ५ वर्षांनंतर कारागृहातून सुटका झालेले हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांच्या स्वागतासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ९ फेब्रुवारीला येरवडा कारागृहापासून वाहनफेरी काढली. जमावबंदीचा आदेश असतांनाही ही फेरी काढल्याप्रकरणी श्री. धनंजय देसाई यांच्यासह १५० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

राममंदिर बांधण्यासाठी न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे काम चालू करण्यासाठी न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता नाही. या जागी पूर्वी मंदिरच होते, हे सर्वांनी मान्य केलेले आहे.

राजसत्ता हाताशी असतांना सलोखा निर्माण करता न आलेली ख्रिस्ती धर्मसंस्था म्हणे, जगात शांती आणणार !

‘ख्रिस्ती धर्मसंस्थेने ‘धर्म समीक्षण सभा’ (इन्क्विझिशन) लादून गोवा राज्यातील संस्कृतीच देशोधडीला लावली. राजसत्ता मिळून स्थैर्य लाभल्यानंतरही ख्रिस्ती धर्मसंस्थेला येथे सलोखा निर्माण करता आला नाही.

(म्हणे) ‘टिपू सुलतानविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद करा !’

६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त क्रूरकर्मा टिपू सुलतानविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी भवानी पेठ येथील धर्मांधांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

हिंदूंनी संघटित होणे ही काळाची आवश्यकता ! –  राजेंद्र पावसकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची नेरूळ (नवी मुंबई) येथे एकवक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! – समर्थभक्त योगेश महाराज साळेगावकर

हिंदु संस्कृतीमध्ये आईच्या गर्भात नीतीशिक्षण दिले जात होते. भक्त प्रल्हाद, वीर अभिमन्यू यांनी आईच्या गर्भात असतांना शिक्षण घेतले होते. शत्रू कसा भेदावा ?, शस्त्र कसे चालवावे ?, राष्ट्र आणि धर्म यांवर प्रेम कसे करावे ?, हे आम्हाला गुरुकुल शिक्षणपद्धतीमध्ये शिकवले जात होते; परंतु लॉर्ड मेकॉलेने गुरुकुल शिक्षणपद्धती बंद करून इंग्रजी शिक्षणपद्धती चालू केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now