सीबीआयच्या माजी हंगामी संचालकांना १ लाख रुपये दंड आणि दिवसभर न्यायालयात उभे रहाण्याची शिक्षा

सीबीआयचे अधिकारी जेथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करतात, तेथे ते सामान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

आसाममध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या घरांची जाळपोळ, तसेच मंदिर आणि मूर्ती यांची तोडफोड

येथील बराक खोर्‍यामधील दोहलिया भाग १ मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या काही घरांना आगी लावण्यासह मंदिरांची तोडफोड आणि मूर्तींचे भंजन केल्याची घटना समोर आली आहे.

महर्षि भृगु यांच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना सोहळा संपन्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना यांचा दैवी सोहळा साक्षात वैकुंठलोक असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संपन्न झाला अन् सनातनच्या सुवर्णमयी इतिहासात आणखी एक मुकुटमणी रोवला गेला.

सनातनची कितीही मुस्कटदाबी केली, तरी २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

हिंदूंनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मंदिरांचा निधी अन्य धर्मियांना वाटण्यात येतो. त्यातून सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. हज यात्रेनिमित्त शासन ‘अ‍ॅप’ सिद्ध करते आणि हिंदूंच्या दसरा, दिवाळी यांसारख्या सणांच्या वेळी भाडेवाढ करते…..

हिंदूंच्या संदर्भातील याचिका सुनावणीसाठी घेण्यास न्यायालयाकडूनही भेदभाव केला जाणे दुर्दैवी ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

सच्चर समितीने मुसलमान, ख्रिस्ती यांसह अन्य सर्वांना सवलती दिल्या आहेत. ज्या अल्पसंख्यांकांचे उत्पन्न ८ लक्ष रुपयांपर्यंत आहे, त्यांना साडेतीन लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती आहे, तर ५० सहस्र रुपये ज्या हिंदूंचे उत्पन्न आहे, त्यांना केवळ १२ सहस्र …..

हिंदु समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी मुसलमानांना त्यांचे स्वतंत्र राष्ट्र मिळाले; पण उर्वरित भारत हिंदूंचा राहिला नाही. भारत धर्मनिरपेक्ष बनला. या धर्मनिरपेक्ष भारतात हिंदूंची गळचेपी होत आहे. हिंदु समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी…..

हिंदु राष्ट्र स्थापन करणे, ही आजच्या काळाची साधना ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्ष भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदु देवतांची विटंबना हे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. निधर्मी म्हणवून घेणारे शासन हिंदूंसाठी काही करत नाही. सर्वधर्मसमभाव म्हणवणार्‍या देशात ‘हिंदूंना कायदे, तर परधर्मियांना फायदे’ अशी स्थिती आहे.

काश्मीरमध्ये वर्ष २०१८ मध्ये आतंकवादी झालेल्या पदवीधारक युवकांची संख्या सर्वाधिक

भारतीय सैन्याच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये वर्ष २०१७ मध्ये १२८ जणांनी आतंकवादाचा मार्ग अनुसरला. त्यांतील एकही पदव्युत्तर शिक्षण घेतलेला नव्हता, तर १ जण पदवीधर, ४ जण १२ वी उत्तीर्ण, तर ४ जण १० वी उत्तीर्ण होते. वर्ष २०१८ मध्ये एकूण २०९ जण आतंकवादी बनले.


Multi Language |Offline reading | PDF