हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य लवकर पूर्ण व्हावे ! – स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज

हिंदु जनजागृती समिती तिच्या कार्यात अग्रेसर रहावी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य लवकर पूर्ण व्हावे, असे प्रतिपादन विश्‍वसेना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

राममंदिर उभारले जात नाही, हे हिंदूंचे दुर्दैव ! – महंत भागीरथी महाराज

अधिवेशनात केवळ भाषण करण्याची वेळ नाही. केवळ ‘भारतमाता की जय’ म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करण्याची वेळ आली आहे. आज देव, देश आणि धर्म संकटात आहे. राममंदिर उभारले जात नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. यासाठी सर्व हिंदूंना जागृत करून संघटित करण्याची वेळ आली आहे

राममंदिराच्या भव्य उभारणीसह विविध मागण्यांसाठी महंत स्वामी परमहंस दास महाराज यांनी प्रयागराज येथे चालू केलेले बेमुदत उपोषण मागे !

अयोध्या येथे भव्य राममंदिराची उभारणी करून रामचरितमानस या ग्रंथाला ‘राष्ट्रीय ग्रंथ’ घोषित करावा, शैक्षणिक क्षेत्रात रामचरितमानस ग्रंथातील माहितीचा पाठ्यपुस्तकात उल्लेख करावा, तसेच रामलला केंद्रीय विश्‍वविद्यालयाची स्थापना करावी

देशात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होणे, हा चिंतेचा विषय आहे ! – महंत श्री सोमेश्‍वरगिरी श्रीमंत रामानंदगिरी महाराज

देशात लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत, हा चिंताजनक विषय आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महंत श्री सोमेश्‍वरगिरी श्रीमंत रामानंदगिरी महाराज यांनी नुकतेच येथे केले.

कुंभमेळ्यात गोल्डनबाबा यांना राजयोगी स्नान करण्यास प्रयागराज उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली

जुना आखाड्यातून काढून टाकण्यात आलेले गोल्डनबाबा यांना राजयोगी स्नान करण्याची अनुमती प्रयागराज उच्च न्यायालयाने नाकारली आहे.

धर्माचे शाश्‍वत रक्षण केल्यानंतर धर्म आणि कार्य यशस्वी होते ! – पंडित कैलाशचंद शर्मा, बुलंद, उत्तरप्रदेश

सनातनच्या प्रदर्शनस्थळी येऊन मला फार चांगले वाटले. धर्मकार्याशिवाय आणखी दुसरे चांगले कार्य असू शकत नाही. धर्म वाचवण्यासाठी केल्या जाणार्‍या कार्यापेक्षा मोठे धर्मकार्य होऊ शकत नाही. आपण यज्ञ, पूजा, पाठ यांसह इतर धार्मिक कार्य करत असतो

साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे त्रास दूर व्हावेत, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सौरयाग

सृष्टीच्या नियमनाचे कार्य करणार्‍या श्री सूर्यनारायणाची कृपा होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि या कार्यात सहभागी असलेल्या साधकांसह सर्व हिंदुत्वनिष्ठांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत…

‘नायडू’शाही !

आंध्रप्रदेशला ‘विशेष राज्या’चा दर्जा मिळण्यासाठी तेलगु देसम्चे सर्वेसर्वा आणि राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देहलीत एक दिवसाचे उपोषण केले. या उपोषणाला भरघोस प्रतिसाद मिळवून देण्यासाठी पक्षाचे २६ मंत्री, १२७ आमदार, विधान परिषदेचे ४१ सदस्य ….

भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

‘सहस्रो वर्षांपूर्वी हिंदूंच्या धर्मग्रंथांत सांगितलेल्या जलविषयक सूत्राला पूरक असे संशोधन जपानच्या शास्त्रज्ञांनी आता केले आहे. त्यानुसार ‘समाजाच्या एखाद्या क्रियेला जल प्रतिसाद देऊ शकते आणि स्वतःची पसंती दर्शवू शकते’, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील कु. अनुष्का जयंत करोडदेव (वय १३ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजेच रथसप्तमी (१२.२.२०१९) या दिवशी कु. अनुष्का जयंत करोडदेव हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF