९० दिवसांत देशातील ‘अल्पसंख्यांकां’ची व्याख्या करा !

देशातील ८ राज्यांत हिंदु अल्पसंख्यांक असूनही त्यांना अल्पसंख्यांकांना असणार्‍या सरकारी योजनांचा लाभ नाही !

‘मीडिया ट्रायल’चा न्यायाधिशांच्या निर्णयावर प्रभाव पडतो ! –  न्या. ए.के. सिक्री

‘मीडिया ट्रायल’ यापूर्वीही होत होते; मात्र आज जे होत आहे त्यामध्ये एखादे सूत्र जाणीवपूर्वक तापवले जाते. त्या संदर्भात याचिका प्रविष्ट केली जाते. या याचिकेवर सुनावणी चालू होण्यापूर्वीच ‘याचा निर्णय काय असावा?’ यावर लोक चर्चा चालू करतात…

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील राष्ट्रीय हिंदु आंदोलनात ‘राष्ट्रीय गोरक्षा आयोग’ स्थापन करण्याची साधू आणि संत यांची मागणी !

कुंभमेळ्यामध्ये साधू आणि संत, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना एकत्रित करून गो, गंगा आणि मंदिर यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने येथील काली मार्ग-संगम लोअर मार्गावरील चौकात ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ करण्यात आले.

महत्त्वाच्या घोटाळ्यांसाठी नेमलेल्या संसदीय समित्या यशस्वी झाल्या नाहीत ! – माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले

माजी केंद्रीय गृहसचिवांच्या विधानांवरून विविध प्रकरणांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समित्या या केवळ ‘वेळ मारून नेण्यासाठी केलेला देखावा असतो. प्रकरणांची चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी शासनकर्त्यांची इच्छाच नसते, हेच यातून सिद्ध होते !

कुरुंदवाड येथील सनातनचे साधक डॉ. उमेश लंबे यांच्या रुग्णालयात धर्मांधांकडून तोडफोड !

१० फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता सनातनचे साधक डॉ. उमेश लंबे हे त्यांच्या ‘यश रुग्णालय’, नवबाग रस्ता येथे एका रुग्णास तपासत असतांना अचानक अज्ञात धर्मांधांनी रुग्णालयावर आक्रमण केले.

लक्ष्मणपुरी येथे प्रियांका वाड्रा यांना दुर्गादेवीच्या रूपात दाखवणारा काँग्रेसचा फलक

प्रियांका वाड्रा ख्रिस्ती असतांना त्यांना त्यांच्या धर्माच्या श्रद्धास्थानांपैकी म्हणजे‘मदर मेरी’च्या वगैरे रूपात दाखवण्याचे धाडस काँग्रेसवाल्यांनी का केले नाही ?

हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनातून कुंभपर्वातील भाविकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे ! – जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणफलक प्रदर्शनातून कुंभपर्वात आलेल्या भाविकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे प्रदर्शन पुष्कळ छान बनवले आहे.

कुंभमेळ्यात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने सहस्रो रुग्णांवर विनामूल्य उपचार !

कुंभमेळ्यात श्रीक्षेत्र नाणीज (जिल्हा रत्नागिरी) येथील जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने चालू करण्यात आलेल्या विनामूल्य रुग्णसेवा उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कुंभमधील साधूग्राममध्ये १ रुग्णालय आणि २ फिरती रुग्णालये येथे कार्यरत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF