यज्ञामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

‘जुलै २०१८ पासून रामनाथी आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर ‘संगीताचा काय परिणाम होतो’, याचे प्रयोगांद्वारे संशोधन करण्यात येत आहे, तसेच सप्टेंबर २०१८ पासून महर्षींच्या आज्ञेनुसार विविध यज्ञ करण्यात येत आहेत.

सौ. संगीता चव्हाण यांना रामनाथी आश्रमात झालेल्या श्री राजमातंगी यज्ञाच्या वेळी आलेली अनुभूती

‘११.१.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात श्री राजमातंगी यज्ञ चालू होता. तेव्हा मी संध्याकाळी ५.३० वाजता स्वयंपाकगृहात कांदे सोलण्याची सेवा करत होते. सेवा करतांना मी श्री राजमातंगी देवीला, ‘हे माते, मी सौ. संगीता चव्हाण, मला होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास नष्ट होऊ देत

रामनाथी आश्रमाच्या प्रांगणातील यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालतांना यज्ञ केलेला नसतांनाही धग जाणवणे

‘मी प्रतिदिन सकाळी १० ते ११ या वेळेत रामनाथी आश्रमाच्या प्रांगणातील श्री वीर हनुमान आणि श्री काळभैरव यांना नमस्कार करून प्रदक्षिणा घालतो. नंतर मी श्री अग्निनारायणाला प्रार्थना करून तेथे असलेल्या यज्ञकुंडाला प्रदक्षिणा घालतो. हा माझा नित्यक्रम आहे.

‘तुम्ही केलेल्या प्रतिज्ञेला मी बांधील आहे; मात्र मी सांगितल्याप्रमाणे वागल्यास !’

‘तुम्ही केलेल्या प्रतिज्ञेला मी बांधील आहे; मात्र मी सांगितल्याप्रमाणे वागल्यास !’- प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (९.४.१९८३)


Multi Language |Offline reading | PDF