(म्हणे) ‘भाजप सरकारने राममंदिरासाठी निवडणुकीपूर्वी अध्यादेश न काढल्याने निराशा नको !’ – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

राममंदिर उभारले जात नाही; म्हणून हिंदूंना वाईट वाटत आहेच; मात्र त्याहून अधिक ‘राममंदिराच्या सूत्रावरून भाजपने त्यांना वारंवार मूर्ख बनवल्याने तेे संतापले आहेत’, हे डॉ. स्वामी यांनी लक्षात घ्यायला हवे !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. तरीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात आली नाही. आता त्याचाच परिणाम सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या हत्येत झाला, असेच म्हणावे लागेल !

सरस्वतीपूजनाच्या निमित्ताने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या शुभेच्छा !

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी १० फेब्रुवारीला सरस्वतीपूजनासाठी हिंदूंना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या.

कुलगाममध्ये ५ आतंकवादी ठार

कुलगाम जिल्ह्यातील केलम परिसरात १० फेब्रुवारीच्या पहाटेपासून सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात चकमक चालू होती. यात ५ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.

जिहादी आतंकवाद्यांच्या पैशांतून बांधलेल्या मशिदी आणि मदरसे यांना टाळे ठोकणार

मदरशांना आतंकवाद्यांचा पैसा मिळतो आणि भाजप सरकारही त्यांच्या आधुनिकीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते ! हा राष्ट्रघात होय !

प्रयागराज येथे वसंतपंचमीच्या शुभदिनी संतांचे त्रिवेणी संगमावर तिसरे राजयोगी स्नान !

आजच्या वसंतपंचमीच्या दिवशी कुंभमहापर्वातील तिसर्‍या आणि अंतिम राजयोगी स्नानाचे पर्व पूर्ण झाले. १३ आखाड्यांतील संत, महंत, नागा साधू यांनी उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात त्रिवेणी संगमावर राजयोगी स्नान केले.

बेळगावमध्ये हिंदु राष्ट्राचा घोष दुमदुमला !

बेळगाव आणि कोपरगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सर्व हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी केले आहे ! – स्वामी अखंडानंददास महाराज, अखंड महायोग, ऋषिकेश

आज सर्वांत मोठा प्रश्‍न आहे तो म्हणजे हिंदूंना वाचवणे, त्यांचे रक्षण करणे. केरळ येथील शबरीमला मंदिर आणि काश्मिरी हिंदू यांचा विषय आपला आहे, असे काहीजणांना वाटत नाही. हिंदू विभागले गेले आहेत. आपण असेच राहिलो, तर लवकरच अल्पसंख्यांक होऊ.

परात्पर गुरु डॉ. आठवले मोठे धर्मकार्य करून लोकांना धर्माची शिकवण देत आहेत ! – पू. कात्यायनीदेवी

ज्या वेळी अधर्म माजतो, त्या वेळी ईश्‍वर अवतार घेऊन धर्म आणि साधू यांच्या रक्षणासाठी प्रत्येक युगात येत असतो. माणूस धर्मापासून दूर जात आहे. असे न होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now