साधनेकडे दुर्लक्ष केले, तर आत्मशुद्धी कशी होणार ?

‘आपली प्रकृती सुधारण्यासाठी परमेश्‍वरी चिंतनाचे मार्ग सांगितले होते. भक्तीसाठी काय करायचे ते सांगितले होते. त्यामुळे आत्मगती होईल. त्याची किंमत न कळल्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि अवहेलना केली, तर आत्मशुद्धी कशी होणार ?’


Multi Language |Offline reading | PDF