हिंदु जनजागृती समितीप्रमाणे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास राष्ट्राला चांगले दिवस येतील ! – साध्वी जय जगतगौरी मनसा, त्रिपुरा

हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणाविषयी लावलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या देशात गायींची हत्या थांबलीच पाहिजे. अशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास आपला समाज, धर्म आणि राष्ट्र यांना चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन नागमाता सेवाश्रमाच्या साध्वी जय जगतगौरी मनसा यांनी केले.

सुदिन ढवळीकर यांच्यासारखे हिंदु संस्कृती जोपासणारे राज्यकर्ते हवेत ! – धर्मभूषण ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी ३०० हून अधिक मंदिरे उभारण्याचे खूप मोठे धर्मकार्य केले आहे.

प्रयागराज येथील भाजपच्या नेत्याची सनातन संस्थेच्या कुंभनगरीतील प्रदर्शनाला भेट

भाजपचे नेते श्री. योगेश शुक्ला यांनी नुकतीच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कुंभनगरीतील प्रदर्शनाला भेट दिली.

जपानसारखा देश आयुर्वेदातील संशोधनात कितीतरी पुढे गेला आहे ! – विनयकुमार आवटे, केंद्रीय आयुष मंत्रालय

जपानसारखा देश आयुर्वेदातील संशोधनात कितीतरी पुढे गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन संशोधन करतांना प्राचीन उपलब्ध संदर्भांचाही वापर करावा. त्यासाठी आवश्यक त्या भाषाही शिकाव्यात, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या भारत-जपान करार मंडळाचे सदस्य विनयकुमार आवटे यांनी येथे केले.

(म्हणे) ‘पोप फ्रान्सिस यांना ‘लैंगिक गुलामगिरी’ हा शब्द अभिप्रेत नसून त्यांना ‘लैंगिक अत्याचार’ म्हणायचे होते !’ – व्हॅटिकनची मखलाशी

व्हॅटिकनमधील काही पाद्री आणि बिशप यांच्याकडून नन्सचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे, अशी स्वीकृती ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस जेव्हा संयुक्त अरब अमिरातमधील त्यांचा दौरा आटोपून व्हॅटिकन सिटीकडे मार्गस्थ झाले, त्या वेळी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना दिली.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या ११ सहस्र ६४६ वाचकांचे शेष नूतनीकरण २८.२.२०१९ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

साधकांसाठी सूचना

भ्रमणभाषच्या अतिरेकामुळे भारतीय कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर

भ्रमणभाष वापरण्याच्या अतिरेकामुळे घरातील सदस्यांतील संवाद लोप पावत आहे. घरातील प्रेम आणि जिव्हाळा संपुष्टात आला असून जगण्यात कोरडेपणा आला आहे. यामुळे जीवनात नैराश्य आणि वैफल्य यांनी प्रवेश केला असून आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह इतर राजकारण्यांवरील खटला मागे घेण्यात अनियमितता असल्याविषयी याचिका 

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह इतर राजकारण्यांचा खटला मागे घेण्यात मोठी अनियमितता झाली आहे, असा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

लहान वयातही खेळण्यापेक्षा सेवेची अधिक ओढ असलेला सोलापूर येथील कु. ऋषी केंभावी याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे घोषित !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !


Multi Language |Offline reading | PDF